लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोना रुग्ण कमी झाले, पण अजूनही 'या' 45 जिल्ह्यांमध्ये 10% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट - Marathi News | Corona patients decreased, but still had a positivity rate of more than 10% in 45 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रुग्ण कमी झाले, पण अजूनही 'या' 45 जिल्ह्यांमध्ये 10% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट

Covid-19 Pandemic: आरोग्य मंत्रालयासाठी हे 45 जिल्हे सध्या चिंतेचा विषय बनले आहेत. ...

धक्कादायक ! औरंगाबादमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडून कोरोना लसीचा काळाबाजार - Marathi News | Shocking! Corona vaccine black market exposed in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! औरंगाबादमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडून कोरोना लसीचा काळाबाजार

Corona vaccine : या ठिकाणाहून वापरलेले १० इंजेक्शन आढळून आले आहेत. ...

CoronaVaccine : खूशखबर! झायडस कॅडिला लसीला लवकरच मंजुरी! 12 वर्षांवरील मुलांना दिली जाणार लस - Marathi News | CoronaVaccine Zydus cadila vaccine emergency use authorization for 12 years above | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine : खूशखबर! झायडस कॅडिला लसीला लवकरच मंजुरी! 12 वर्षांवरील मुलांना दिली जाणार लस

झायडसच्या या लसीला मुंजुरी मिळाल्यास, 12 ते 18 वर्षांतील मुलांसाठी ही देशातील पहिलीच व्हॅक्सीन असेल. (CoronaVaccine Zydus cadila) ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार; 'या' शहरात फक्त 6 ICU बेड उपलब्ध - Marathi News | CoronaVirus Live Updates us corona virus delta variant cases surge austin left with six icu beds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार; 'या' शहरात फक्त 6 ICU बेड उपलब्ध

US Corona Virus delta variant cases surge austin left with six icu beds : महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. ...

खत्रींची खत्तरनाक आयडिया! थेट टी-शर्टवर छापला लसीकरण प्रमाणपत्राचा फोटो - Marathi News | atul khatri prints corona vaccination certificate on his tshirt shares photo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खत्रींची खत्तरनाक आयडिया! थेट टी-शर्टवर छापला लसीकरण प्रमाणपत्राचा फोटो

पांढऱ्या टीशर्टवर छापला कोरोना लसीकरण प्रमाणपत्राचा फोटो ...

पुणेकरांनी खासगी रूग्णालयांकडे फिरवली पाठ; तब्बल '४ लाख' लसींचे डोस पडून - Marathi News | Pune residents turn to private hospitals; Doses of '4 lakh' vaccines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी खासगी रूग्णालयांकडे फिरवली पाठ; तब्बल '४ लाख' लसींचे डोस पडून

शिल्लक साठा शासन उधार घेणार ; जुना स्टॉक घेऊन देणार नव्या लस ...

Corona Vaccination: अपुऱ्या पुरवठ्यामुळे मुंबईतील लसीकरण कासवगतीने - Marathi News | Corona Vaccination in Mumbai is slow due to insufficient supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपुऱ्या पुरवठ्यामुळे मुंबईतील लसीकरण कासवगतीने

केवळ २० टक्के नागरिकांनाच लाभ; सात महिन्यात अनेकदा तुटवडा ...

Corona Vaccination: पुण्यात झाला महत्त्वाचा प्रयोग; 'कॉकटेल' जादू करणार, लसीकरणाला कलाटणी मिळणार - Marathi News | Mixed Covishield Covaxin doses produce better immunity says ICMR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुण्यात झाला महत्त्वाचा प्रयोग; 'कॉकटेल' जादू करणार, लसीकरणाला कलाटणी मिळणार

Corona Vaccination: पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेत हे प्रयोग केले ...