कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
विदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र त्यांच्या पासपोर्टशी लिंक करण्याची सोयही या ॲपमध्ये आहे. जर या प्रमाणपत्रावरील तुमच्या माहितीमध्ये काही चूक झाली असेल तर ती सुधारण्याची सोयही या ॲपमध्ये आहे. ...
कोरोनाविरोधातील मोठे शस्त्र समजल्या गेलेल्या एमआरएनए लसीचे तंत्रज्ञान अमेरिकेवरील या दहशतवादी हल्ल्यानंतरच विकसित करण्यात आले. हेच तंत्रज्ञान आता कर्करोगाविरोधातही वापरले जाणार आहे... ...
सर्व गावात लसीकरण मोहीम जोरात सुरू असून, तहसीलदार संजय राईंचवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, तालुक्याचे संवर्ग विकास अधिकारी किरणकुमार धनवडे यांच्यासह गावपातळीवर जनजागरण मोहिमेत तिन्ही प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गावातील नागरिक ...
सुरुवातीला कोविडची लस गरोदर तसेच स्तनदा महिलांना देण्याचे शासनाकडून निश्चित करण्यात आले नव्हते. तर आता शासनाकडून सूचना प्राप्त झाल्याने तसेच गरोदर तसेच स्तनदा महिलांसाठीही ही लस सुरक्षित असल्याचे पुढे आल्याने जिल्ह्यात स्तनदा व गरोदर महिलांना कोविडची ...
Keshav Upadhye : सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले, असे ट्विट करत केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा आता हाहाकार पाहायला मिळत आहे. डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका हा तरुणांना असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...