कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोविड प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱ्या दुर्लक्षित लोकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेमार्फत चार फिरते लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: उपचारासाठी दररोज तब्बल दीड लाखांचा खर्च येत आहे. मुलाच्या उपचारासाठी पैसे जमा व्हावेत म्हणून आईची धडपड सुरू आहेत आतापर्यंत लाखो रुपये हे लोकवर्गणीतून जमा झाले. ...
Covid 19: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजन पुरविण्यासंदर्भात एक टाक्स फोर्सची स्थापना कोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आली होती. ...