लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Coronavirus: ओमायक्रॉनची धास्ती! केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?; ‘या’ लोकांना मिळणार लसीचा बूस्टर डोस - Marathi News | Omicron: 40 plus people will get a booster dose of the vaccine Scientist recommended to centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनची धास्ती! केंद्र घेणार मोठा निर्णय?; ‘या’ लोकांना मिळणार बूस्टर डोस

Omicron: आतापर्यंत सुरक्षित राहिलेल्या भारताचा गुरुवारी ओमायक्रॉन संक्रमित देशांच्या यादीत नाव समाविष्ट झालं. कर्नाटकात परदेशातून आलेले २ प्रवाशी कोरोना बाधित निघाले आणि त्यांना ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याचं निष्पन्न झालं. ...

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या धोक्यादरम्यान संशोधनातून सकारात्मक माहिती समोर; भारतातील 'ही' लस करणार बूस्टर डोसचं काम - Marathi News | omicron variant india covidshield booster dose of covid 19 vaccine is safe increases immunity shows study in lancet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या धोक्यादरम्यान संशोधनातून सकारात्मक माहिती समोर; भारतातील ही लस करणार बूस्टर डोसचं काम

Omicron Variant : ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून संपूर्ण जगासाठी एक सकारात्मक माहिती समोर आली आहे.  ...

Pune: १३ लाख ९३ हजार पुणेकरांना ओमायक्रॉनचा धोका - Marathi News | 13 lakh 93 thousand pune people omicron corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: १३ लाख ९३ हजार पुणेकरांना ओमायक्रॉनचा धोका

प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसताना आता ओमायक्रॉन व्हेरिएंटने दहशत निर्माण केली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा संभाव्य ... ...

CoronaVirus : धक्कादायक! ओमायक्रॉनची दहशत वाढली; द. आफ्रिकेतून भारतात परतलेले एकाच कुटुंबातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Omicron Variant jaipur four members of a family returned from south africa infected with corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ओमायक्रॉनची दहशत वाढली; द. आफ्रिकेतून परतलेले एकाच कुटुंबातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह

सांगण्यात येते, की कुटुंबातील 9 सदस्य 25 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून परतले. यांपैकी आई-वडील आणि त्यांच्या 8 वर्षे आणि 15 वर्षे वयाच्या दोन मुलींना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. सर्वात मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे, या लोकांच्या संपर्कात आले ...

Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस - Marathi News | Corona Vaccination In Pune: 250 Covishield vaccines at 185 NMC centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे. ...

Omicron Case Found In India: द. आफ्रिकेतून भारतात आलेल्या ज्या दोन लोकांत आढळला Omicron व्हेरिअंट, जाणून घ्या त्यांच्यात कशी आहेत लक्षणं - Marathi News | Two cases of coronavirus omicron variant detected in karnataka know about their symptoms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात आलेल्या ज्या दोन लोकांत आढळला Omicron व्हेरिअंट, जाणून घ्या त्यांच्यात कशी आहेत लक्षणं

कर्नाटकातील दोन जणांमध्ये ओमायक्रॉन आढळून आला आहे. हे दोघेही आफ्रिकेहून परतले होते. त्यांचे वय ६६ आणि ४४ वर्ष आहे. ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झालेल्या या लोकांमध्ये नेमकी कशी लक्षणे आहेत? ...

कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत, येथे करा ऑनलाईन अर्ज - Marathi News | 50 thousand help to the relatives of Corona's dead, apply online here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत, येथे करा ऑनलाईन अर्ज

केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. अखेर त्यानंतर राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे ...

रेशन धान्य पाहिजे तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या; सोलापूर जिल्हा प्रशासनाचा निर्णय - Marathi News | If ration grain is desired, take both doses of corona; Decision of Solapur District Administration | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेशन धान्य पाहिजे तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या; सोलापूर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का अत्यल्प असल्याने लसीकरण मोहीम गतिमान करण्यासाठी जिल्हा प्रशासन पुढाकार घेतला आहे. ...