लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
भाकरी जमतच नाही, कधी तुटते-शेकल्यावर कडक होते? ८ टिप्स, परफेक्ट बाजरीची भाकरी करा - Marathi News | How To Make Bhajra Roti At Home : Bhajrichi Bhakari Recipe How To Make Bajrichi Bhakari | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भाकरी जमतच नाही, कधी तुटते-शेकल्यावर कडक होते? ८ टिप्स, परफेक्ट बाजरीची भाकरी करा

How To Make Bhajra Roti At Home : भाकरी थापताना खाली कोरड्या बाजरीच्या पिठाचा वापर करा. ज्यामुळे ती थापताना चिकटणार नाही. ...

कुकरमध्ये ५ मिनिटांत करा भरपूर रवाळ, साजूक तूप; सायीत १ चमचा हा पांढरा पदार्थ घाला - Marathi News | Secret Trick to make More Pure Ghee From Malai In 5 Minutes at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुकरमध्ये ५ मिनिटांत करा भरपूर रवाळ, साजूक तूप; सायीत १ चमचा हा पांढरा पदार्थ घाला

Secret Trick to make More Pure Ghee From Malai : घरी तूप बनवण्यासाठी तासनतास घालवण्याची काहीच गरज नाही. प्रेशर कुकरचा वापर करून तुम्ही कमी वेळात साजूक तूप तयार करू शकता. ...

दाल मखनी म्हणजे फक्त भरपूर बटर नाही, घ्या अस्सल पंजाबी रेसिपी- चवीला लय भारी... - Marathi News | how to make dal makhani, dal makhani recipe, punjabi style dal makhani recipe in Marathi  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दाल मखनी म्हणजे फक्त भरपूर बटर नाही, घ्या अस्सल पंजाबी रेसिपी- चवीला लय भारी...

How to Make Dal Makhani: बटर, तूप यांचा भरपूर मारा केला म्हणजे दाल मखनी झाली असं नाही.. बघा या भाजीची अस्सल पंजाबी स्टाईल रेसिपी..(punjabi style dal makhani recipe in Marathi) ...

फोडणीत उडदाच्या डाळीचे चार दाणे घालायची पद्धत का आहे? ही साधी डाळ आरोग्यासाठी ठरते फायद्याची , नियमित खा कारण .. - Marathi News | eat urad dal everyday This simple dal is beneficial for health, eat it regularly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फोडणीत उडदाच्या डाळीचे चार दाणे घालायची पद्धत का आहे? ही साधी डाळ आरोग्यासाठी ठरते फायद्याची , नियमित खा कारण ..

eat urad dal everyday This simple dal is beneficial for health, eat it regularly : उडदाची डाळ खाण्याचे फायदे जाणून घ्या. पाहा किती उपयुक्त ठरते. ...

खा अस्सल मराठवाडी पद्धतीची कुरडई भाजी, चव अशी की डिशभर भाजी खाऊन तुम्ही म्हणाल वाढा अजून! - Marathi News | kurdai chi bhaji recipe in marathi, traditional Maharashtrian food, Marathwada special recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खा अस्सल मराठवाडी पद्धतीची कुरडई भाजी, चव अशी की डिशभर भाजी खाऊन तुम्ही म्हणाल वाढा अजून!

Marathwada Special Recipe: कुरडईची भाजी हा एक महाराष्ट्रातला एक पारंपरिक पदार्थ आहे. बघा तीच भाजी मराठवाडी पद्धतीने कशी करायची...(kurdai chi bhaji recipe in Marathi) ...

कुकरमधून पाणी फसफसून बाहेर येतं? ७ ट्रिक्स, कुकर खराब न होता पदार्थ चटकन शिजेल - Marathi News | How To Stop Dal Spilling in a Pressure Cooker : How To Stop Water Coming Out Of a Pressure Cooker | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कुकरमधून पाणी फसफसून बाहेर येतं? ७ ट्रिक्स, कुकर खराब न होता पदार्थ चटकन शिजेल

How To Stop Dal Spilling in a Pressure Cooker : डाळ शिजायला ठेवण्यापूर्वी कुकरमधील डाळ आणि पाण्यावर एक छोटा चमचा तेल किंवा तूप घाला. ...

कार्तिकी एकादशी: उपवासाच्या दिवशी खायलाच हवे 'हे' पौष्टिक पदार्थ- ॲसिडीटी, अपचन होणार नाही - Marathi News | 5 super healthy food items for kartiki Ekadashi fast | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कार्तिकी एकादशी: उपवासाच्या दिवशी खायलाच हवे 'हे' पौष्टिक पदार्थ- ॲसिडीटी, अपचन होणार नाही

...

आलं - लसूण पेस्ट महिनाभर राहील फ्रेश! पेस्ट परफेक्ट करण्याच्या ८ टिप्स - खराब न होता टिकेल चांगली... - Marathi News | tips to preserve ginger garlic paste longer homemade ginger garlic paste storage hacks | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलं - लसूण पेस्ट महिनाभर राहील फ्रेश! पेस्ट परफेक्ट करण्याच्या ८ टिप्स - खराब न होता टिकेल चांगली...

tips to preserve ginger garlic paste longer : homemade ginger garlic paste storage hacks : आलं-लसूण पेस्ट महिनाभर चांगली टिकण्यासाठी तयार करण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण... ...