लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
१ कप पोह्यांचे पोटभर वडे! खमंग कुरकुरीत वड्यांची सोपी रेसिपी, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट बेत - Marathi News | crispy pakoda from poha, poha pakoda recipe, how to make pakoda from poha, instant poha pakoda for breakfast and kids tiffin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ कप पोह्यांचे पोटभर वडे! खमंग कुरकुरीत वड्यांची सोपी रेसिपी, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट बेत

Crispy Poha Pakoda Recipe: कांदे पाेहे, दही पोहे, दडपे पोहे असे पोह्यांचे पारंपरिक प्रकार करून आणि खाऊन कंटाळा आला असेल तर आता पोह्यांचे वडे करून पाहा...(how to make pakoda from poha?) ...

घरी रवाळ सुगंधी साजूक तूप करण्यासाठी ८ टिप्स, कमी साय विरजूनही होईल भरपूर तूप - Marathi News | How To Make Ghee At Home : Easy Way To Make Ghee From Malai | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घरी रवाळ सुगंधी साजूक तूप करण्यासाठी ८ टिप्स, कमी साय विरजूनही होईल भरपूर तूप

How To Make Ghee At Home : तूप कढवण्यासाठी नेहमी जाड बुडाची कढई वापरावी. जेणेकरून तूप जळणार नाही आणि त्याचा रंग छान येईल. ...

घरी केलेला ढोकळा फसतो-फुलतच नाही; ८ टिप्स, करा विकतसारखा मऊ जाळीदार ढोकळा - Marathi News | How To Make Perfect Khaman Dhokla At Home : Besan Dhokla Khaman Dhokla Recipe In Marathi | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घरी केलेला ढोकळा फसतो-फुलतच नाही; ८ टिप्स, करा विकतसारखा मऊ जाळीदार ढोकळा

How To Make Perfect Khaman Dhokla At Home : पीठ फेटताना नेहमी एकाच दिशेनं ५ ते ६ मिनिटं फेटा यामुळे आत हवा भरली जाते आणि ढोकळा हलका होतो. ...

इडली-डोसा असेल तर सोबत हवीच टोमॅटोची चटणी; सोपी रेसिपी आणि चव अशी की नेहमी कराल - Marathi News | Tomato Chutney Recipe : How To Make South Style Tomato chutney Easy Way Tomato Chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इडली-डोसा असेल तर सोबत हवीच टोमॅटोची चटणी; सोपी रेसिपी आणि चव अशी की नेहमी कराल

Tomato Chutney Recipe : टोमॅटो छान शिजले की गॅस बंद करा आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. हे मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि गरजेनुसार थोडं पाणी घालून त्याची एकदम बारीक पेस्ट तयार करा. ...

थंडीत खा मका भाकरी, ‘या’ पद्धतीने केली तर होते मऊ आणि चव पंजाबी पारंपरिक, तब्येत होईल हट्टीकट्टी - Marathi News | Eat makkedi roti in the winters, if you make it this way it becomes soft and tastes amazing , super healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत खा मका भाकरी, ‘या’ पद्धतीने केली तर होते मऊ आणि चव पंजाबी पारंपरिक, तब्येत होईल हट्टीकट्टी

Eat makkedi roti in the winters, if you make it this way it becomes soft and tastes amazing , super healthy : मक्याची भाकरी म्हणजे पोषण. पाहा कशी करायची. ...

ऊन ऊन उकड-पोटाला बरी! थंडीतला खास पारंपरिक पदार्थ-पौष्टिक आणि पचायला हलका-कणकेचा मऊसुत पदार्थ - Marathi News | Good for the stomach food! A special traditional dish for cold weather - nutritious and easy to digest - a soft and chewy dish | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऊन ऊन उकड-पोटाला बरी! थंडीतला खास पारंपरिक पदार्थ-पौष्टिक आणि पचायला हलका-कणकेचा मऊसुत पदार्थ

Good for the stomach food! A special traditional dish for cold weather - nutritious and easy to digest - a soft and chewy dish : गव्हाची उकड नक्की खा. पाहा कशी करायची. अगदी सोपी रेसिपी. ...

गॅसेस होतात म्हणून खातच नाही ‘ही’ चविष्ट उसळ? पावट्याचं ‘निमित्त’ नको, पाहा खरंच वाल-पावटा बाधतो का.. - Marathi News | Is bean pod really bad for stomach? see who can eat and who should avoid it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गॅसेस होतात म्हणून खातच नाही ‘ही’ चविष्ट उसळ? पावट्याचं ‘निमित्त’ नको, पाहा खरंच वाल-पावटा बाधतो का..

Is bean pod really bad for stomach? see who can eat and who should avoid it : पावटा खाणे खरंच वाईट ठरते का? पाहा बाधतो की चांगला असतो. ...

आई गं! ड्रिल मशीन वापरुन केला सरसो का साग, पाहा पंजाबी भाजीचा व्हायरल भन्नाट व्हिडिओ... - Marathi News | man cooking sarso ka saag with drill machine drill machine cooking hack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई गं! ड्रिल मशीन वापरुन केला सरसो का साग, पाहा पंजाबी भाजीचा व्हायरल भन्नाट व्हिडिओ...

man cooking sarso ka saag with drill machine : drill machine cooking hack : Viral Video : मेहनत वाचवण्यासाठी काहीही! सरसो का साग तयार करण्यासाठी चक्क ड्रिल मशीनचा वापर; व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच... ...