लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस गद्दार तर भाजपा महागद्दार...; शेतकरी मोर्चात महादेव जानकर संतापले - Marathi News | Mahadev Jankar in Amravati, march led by Bachchu Kadu, criticism of BJP-Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस गद्दार तर भाजपा महागद्दार...; शेतकरी मोर्चात महादेव जानकर संतापले

अमरावतीतील मेंढपाळांच्या समस्येसाठी बच्चू कडू यांनी मोर्च्याचे आयोजन केले होते. ...

Kolhapur: पराभवाने हिंमत हरू नका, पुन्हा भरारी घेऊया; सतेज पाटील यांनी जागविली उमेद  - Marathi News | Don lose courage due to defeat, let take flight again; Satej Patil awakens hope | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पराभवाने हिंमत हरू नका, पुन्हा भरारी घेऊया; सतेज पाटील यांनी जागविली उमेद 

पी.एन.पाटील जयंतीनिमित्त निर्धार ...

डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली - पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Dr. Manmohan Singh pulled India out of bankruptcy and silenced the opposition - Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली - पृथ्वीराज चव्हाण

१९९१ ते १९९६ च्या काळात त्यांनी अर्थकारणाची दिशा बदलून दाखवली, डाव्या पक्षांचा, समाजवादी पक्षाचा त्यांना विरोध होता, तरीसुद्धा त्यांनी अमेरिकेसोबत करार केला ...

मंत्री श्रेष्ठ की पक्ष? काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांनी घेतला भाजपचा ताबा - Marathi News | the leaders from congress took control of bjp in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री श्रेष्ठ की पक्ष? काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांनी घेतला भाजपचा ताबा

मंत्री माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, रवी नाईक, सुभाष शिरोडकर किंवा अन्य काही नेत्यांकडून केली जाणारी विधाने किंवा खेळल्या जाणाऱ्या चाली पाहिल्यास बरेच काही कळून येते. ...

आता पाच वर्षे वाट पाहणार नाही; कैलास गोरंट्याल यांनी दिले पक्ष बदलाचे संकेत - Marathi News | Now I won't wait for five years; Kailash Gorantyal hints at party change | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आता पाच वर्षे वाट पाहणार नाही; कैलास गोरंट्याल यांनी दिले पक्ष बदलाचे संकेत

मी महापौर म्हणून किंवा उमेदवारीसाठी कोणला आश्वासने दिली नाहीत. त्याचा फटका मला बसला. ...

काँग्रेसची 'प्यारी दीदी योजना', दिल्लीतील महिलांना दरमहा मिळणार २५०० रुपये  - Marathi News | Delhi Election 2025 Congress Announced Pyari Didi Scheme 2500 For Women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची 'प्यारी दीदी योजना', दिल्लीतील महिलांना दरमहा मिळणार २५०० रुपये 

Delhi Election 2025 : महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने सत्तेत आल्यास प्रत्येक महिलेला २५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे.  ...

मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार? - Marathi News | Special Article on BJP considering contesting Mumbai Municipal Corporation elections on its own | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार?

लोकसभेच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी काही खेळी केली की, विधानसभेला भाजपकडे एकहाती सत्ता आली ...

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २९ उमेदवारांची यादी जाहीर; माजी खासदारांना तिकीट - Marathi News | BJP releases list of 29 candidates for Delhi Assembly elections tickets to former MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २९ उमेदवारांची यादी जाहीर; माजी खासदारांना तिकीट

आपच्या दोन बंडखोरांनाही उमेदवारी ...