लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २९ उमेदवारांची यादी जाहीर; माजी खासदारांना तिकीट - Marathi News | BJP releases list of 29 candidates for Delhi Assembly elections tickets to former MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २९ उमेदवारांची यादी जाहीर; माजी खासदारांना तिकीट

आपच्या दोन बंडखोरांनाही उमेदवारी ...

काँग्रेस आणि भाजपामध्ये फरक काय? IIT मद्रासच्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला राहुल गांधींनी दिलं असं उत्तर  - Marathi News | What is the difference between Congress and BJP? Rahul Gandhi's answer to a question from an IIT Madras student | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस, भाजपामध्ये फरक काय? IITच्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला राहुल गांधींनी दिलं असं उत्तर

Rahul Gandhi News: काँग्रेस निष्पक्षपातीपणे काम करते. तर भाजपा नेहमीच आक्रमक दृष्टीकोन ठेवून काम करतो. काँग्रेस पक्ष हा साधनसंपत्तीच्या समान वितरण आणि सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवतो. तर भाजपाकडून आक्रमक रूपातील विकासावर लक्ष्य केंद्रित केलं जातं, ...

'भाजप-काँग्रेसने आता तसे जाहीर करावे'; अरविंद केजरीवाल इतके का संतापले? - Marathi News | 'BJP-Congress should announce it now'; Why is Arvind Kejriwal so angry? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजप-काँग्रेसने आता तसे जाहीर करावे'; अरविंद केजरीवाल इतके का संतापले?

दिल्लीत विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर काही महिलांना आंदोलन केले. त्यानंतर केजरीवाल यांनी काँग्रेस-भाजपवर हल्ला चढवला.  ...

Delhi Elections 2025: मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला!  - Marathi News | Congress has announced Alka Lamba's candidature against Delhi Chief Minister and Aam Aadmi Party candidate Atishi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Elections 2025: मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला! 

Atishi Alka Lamba: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने आज महिला नेत्याची उमेदवारी जाहीर केली. ...

दिल्लीतील कॉलेजला वीर सावरकरांचं नाव देण्याचा प्रस्ताव; काँग्रेसनं केली वेगळीच मागणी - Marathi News | Veer Savarkar College Foundation Stone by PM Narendra Modi, Congress NSUI demands the new DU college be named after Former PM Dr. Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील कॉलेजला वीर सावरकरांचं नाव देण्याचा प्रस्ताव; काँग्रेसनं केली वेगळीच मागणी

दिल्ली विद्यापीठाचं वीर सावरकर कॉलेज नजफगड येथे बनणार आहे. विद्यापीठाच्या पश्चिमी कॅम्पेसपासून ५ मिनिटाच्या अंतरावर हे कॉलेज असेल. ...

"देशाला राहुल गांधींची गरज, २०२५ मध्ये त्यांनी थोडं गंभीर व्हावं’’, ब्रिजभूषण सिंह यांचा सल्ला   - Marathi News | "The country needs Rahul Gandhi, he should be a little serious in 2025", advises Brij Bhushan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाला राहुल गांधींची गरज, २०२५ मध्ये त्यांनी थोडं गंभीर व्हावं’’, ब्रिजभूषण सिंह यांचा सल्ला  

Brijbhushan Sharan Singh News: भाजपाचे वादग्रस्त माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना खोचक सल्ला दिला आहे. ...

UPA vs NDA; कोणत्या सरकारच्या काळात सर्वाधिक रोजगार मिळाले? मंत्र्यांनी मांडली आकडेवारी - Marathi News | UPA vs NDA; During whose tenure did the most jobs get created? Union Minister presents statistics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPA vs NDA; कोणत्या सरकारच्या काळात सर्वाधिक रोजगार मिळाले? मंत्र्यांनी मांडली आकडेवारी

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी UPA आणि NDA सरकारमधील रोजगाराची आकडेवारी मांडली. ...

Walmik Karad :'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा - Marathi News | Vijay Wadettiwar claims that walmik Karad may be in an encounter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांना तपास वाढवला आहे. खंडणी प्रकरणी आरोप असलेला वाल्मीक कराड दोन दिवसापूर्वी सीआयडीकडे सरेंडर झाला. ...