लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
एकजूट होते तेव्हा भल्या भल्यांची सत्ता जाते, पिछाडीवर पडलेल्या भाजपाला अखिलेश यादव यांचा टोला - Marathi News | Akhilesh Yadav attack on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकजूट होते तेव्हा भल्या भल्यांची सत्ता जाते, पिछाडीवर पडलेल्या भाजपाला अखिलेश यादव यांचा टोला

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपाला टोला लगावला आहे. ...

नगरमध्ये युती की घोडेबाजार? - Marathi News | Alliance of horse trading in the city? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये युती की घोडेबाजार?

महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती पुन्हा साकारणार की सत्तेचा घोडेबाजार रंगणार याबाबत उत्सुकता आहे. ...

'सत्ताधारी पक्षाला पाच राज्यांतील निवडणुका जड' - Marathi News | Elections to the ruling party in five states are heavy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सत्ताधारी पक्षाला पाच राज्यांतील निवडणुका जड'

राजस्थानात बदल होईल. छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे अटीतटीची लढत होईल. तेलंगणामध्ये काँग्रेस लढत देईल, पण तेलंगण राष्ट्र समिती सत्तेवर येईल, असे भाकीत राजकीय ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी केले. ...

मोदी सरकारच्या विरोधात एकवटले २१ पक्ष; दिल्लीत झाली पहिली बैठक - Marathi News | 21 parties assembled against Modi government; First meeting in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या विरोधात एकवटले २१ पक्ष; दिल्लीत झाली पहिली बैठक

चंद्राबाबू नायडूंचा पुढाकार; भाजपाला सत्तेतून खेचण्याचा निर्धार ...

पाच राज्यांच्या निवडणुकांचा आज लागणार निकाल - Marathi News | The results of five states elections will be held today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांच्या निवडणुकांचा आज लागणार निकाल

नरेंद्र मोदींचा वरचष्मा कायम राहणार की राहुल गांधी यांचा प्रभाव वाढणार? ...

काँग्रेसला बहुमतासाठी एक जागा कमी पडली तरी सत्ता आपलीच; भाजपाचा प्लॅन तयार - Marathi News | Congress lacked a seat for the majority, but the power is ours; BJP plans ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला बहुमतासाठी एक जागा कमी पडली तरी सत्ता आपलीच; भाजपाचा प्लॅन तयार

राजस्थानच्या नेत्यांची अमित शहांकडे बैठक ...

भाजपाकडून रमणसिंह यांचेच नाव; कॉँग्रेसमध्ये होईल चढाओढ - Marathi News | Ramansinh's name from BJP; The Congress will bounce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून रमणसिंह यांचेच नाव; कॉँग्रेसमध्ये होईल चढाओढ

छत्तीसगडच्या निकालांबाबत एक्झिट पोलने संभ्रम वाढविला असला तरी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मात्र जागोजागी चर्चा रंगल्या आहेत. ...

टीआरएसला विजयाची खात्री; काँग्रेसला यशाचा विश्वास - Marathi News | TRS convinces victory; Congress believes in success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीआरएसला विजयाची खात्री; काँग्रेसला यशाचा विश्वास

एमआयएमचा केसीआरना पाठिंबा जाहीर; भाजपाही समर्थन देण्यास उत्सुक ...