लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
शेतकऱ्यांचा कळवळा म्हणजे 'फक्त दिखावा', पुढाऱ्यांनीच थकवलेत FRP चे 5323 कोटी - Marathi News | The care of the farmers is just a show, the leaders have been tired of the FRP's 5323 crores sugarcane farmer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांचा कळवळा म्हणजे 'फक्त दिखावा', पुढाऱ्यांनीच थकवलेत FRP चे 5323 कोटी

उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम न देणाऱ्या कारखान्यांची मालमत्ता जप्त करुन शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह द्यावेत. ...

लोकसभेसाठी त्रिशंकू कल, त्यात भाजपाला झळ; यूपीएला बळ! - Marathi News | Hunger for Loksabha, BJP may suffer setback; Advantage to UPA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेसाठी त्रिशंकू कल, त्यात भाजपाला झळ; यूपीएला बळ!

विविध ओपिनियन पोलमधील सध्याचा कल पाहिला तर तो निश्चितपणे सत्ताधारी भाजपाविरोधात आहे. मात्र त्याचवेळी भाजपाचा निर्णायक पराभव आणि काँग्रेसचा स्पष्ट विजय होण्याची शक्यताही हे ओपिनियन पोल नाकारत आहेत. त्यामुळे यंदाची लोकसभेची निवडणूक कमालीची गुंतागुंतीची ...

अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या ‘चलो पंचायत’ अभियानाला प्रतिसाद - Marathi News | Response to Youth Congress's Chalo Panchayat campaign in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या ‘चलो पंचायत’ अभियानाला प्रतिसाद

अकोला: अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे १ जानेवारीपासून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश गणगणे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या ‘चलो पंचायत’ या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ...

काँग्रेसचे सहा उमेदवार ठरले; एक मोठ्ठा बदल - Marathi News | Congress candidate for six; Milind Deora from South Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे सहा उमेदवार ठरले; एक मोठ्ठा बदल

नांदेडसह, सोलापूर, यवतमाळ, वर्धा, धुळे आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची नावे निश्चित ...

प्रश्न फक्त बंडाचे नेतृत्व करण्याचा - Marathi News | The question is only to lead the rebellion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रश्न फक्त बंडाचे नेतृत्व करण्याचा

गेली अठरा वर्षे कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी झालेले राजाराम पानगव्हाणे यांच्या काळात कॉँग्रेस केंद्रात व राज्यात सत्तेत होती, सत्तेचा लाभ जसा पानगव्हाणे यांना झाला तसाच तो जिल्ह्यातील अन्य पदाधिकाऱ्यांनाही कमी, अधिक ...

गोव्याच्या न्यायालयांत 108 पदे रिक्त - Marathi News | Goa court 108 posts vacant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या न्यायालयांत 108 पदे रिक्त

न्यायालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे याची कबुली विधानसभेत दिलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सरकारने दिली. तब्बल 108 पदे रिक्त झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. ...

काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू - मायावती - Marathi News | bsp chief mayawati on rahul gandhis announcement on minimum income guarentee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू - मायावती

राहुल गांधींच्या किमान उत्पन्नाच्या हमीवरुन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी निशाणा साधला आहे. तसेच भाजपा आणि काँग्रेस दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मायावती यांनी म्हटलं आहे.  ...

राफेल व्यवहाराच्या फाइल्स पर्रीकरांच्या बेडरुममध्ये - राजीव गौडा  - Marathi News | Rafale-deal files in Manohar Parrikar's Bedroom says Rajiv goda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राफेल व्यवहाराच्या फाइल्स पर्रीकरांच्या बेडरुममध्ये - राजीव गौडा 

राफेल व्यवहाराच्या महत्त्वाच्या फाइल्स मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे संशोधन विभागाचे निमंत्रक तथा खासदार राजीव गौडा यांनीही केला आहे.  ...