लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
संजय काकडेंच्या भाजपवापसीने पुण्यात काँग्रेसजन आनंदले : भाजपचे नो कमेंट्स - Marathi News | Sanjay Kakade will again active in BJP :Here are the reaction of BJP and Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संजय काकडेंच्या भाजपवापसीने पुण्यात काँग्रेसजन आनंदले : भाजपचे नो कमेंट्स

राज्यसभेचे खासदार असलेले संजय काकडे यांची गेले काही दिवस धूसर असलेली भूमिका अखेर स्पष्ट झाली असून त्यांच्या भाजपमध्ये राहण्याच्या निर्णयाने पुणे शहर काँग्रेसमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे.  ...

येडियुरप्पांकडून भाजपा नेत्यांना 1800 कोटींची लाच, काँग्रेसचा आरोप - Marathi News | congress claimed yeddyurappa paid 1800 cr rs bribe to bjps national leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडियुरप्पांकडून भाजपा नेत्यांना 1800 कोटींची लाच, काँग्रेसचा आरोप

कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना तब्बल 1800 कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...

रावेर, औरंगाबादवरून आघाडीचा तिढा सुटेना, २३ पक्षांच्या महाआघाडीची आज बैठक - Marathi News |  Today's meeting of the 23 parties, the grand alliance of Rathore, Aurangabad, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रावेर, औरंगाबादवरून आघाडीचा तिढा सुटेना, २३ पक्षांच्या महाआघाडीची आज बैठक

भाजपा शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस, राष्टÑवादीसह २३ पक्षांची महाआघाडी अखेर आकाराला आली असून उद्या त्यांची एकत्रित बैठक दुपारी मुंबईत होत आहे. बैठकीनंतर सर्व २३ पक्षांचे नेते एकत्रीतपणे पत्रकार परिषद घेतील. आपापसातील वाद संपुष्टात आणले गेल्याची माहिती ...

ठाणे काँग्रेसमधील दुफळी पुन्हा उफाळली, परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून मतभेद - Marathi News | Thane Congress reunion again, differences over supporting Paranjpe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे काँग्रेसमधील दुफळी पुन्हा उफाळली, परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून मतभेद

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली, तरी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या दोन गटांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. ...

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीची सातवी यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा - Marathi News | Congress has declared the seventh list for Lok Sabha elections, five candidates from Maharashtra are announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीची सातवी यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज रात्री उमेदवारांची सातवी यादी प्रसिद्ध केली आहे. सातव्या यादीत एकूण 35 उमेदवारांचा समावेश आहे. ...

अशोक चव्हाण-गोरठेकर यांच्यात मनोमिलन - Marathi News | Ashok Chavan-Gorehekar Manojilan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण-गोरठेकर यांच्यात मनोमिलन

काँग्रेस नेते खा़ अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे़ मात्र शुक्रवारी या दोन्ही नेत्यांत मनोमिलन झाले़ ...

दानवे विरुद्ध औताडे लढत रंगणार ? - Marathi News | Danve verses Autade ? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानवे विरुद्ध औताडे लढत रंगणार ?

जालना लोकसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा विद्यमान खा. रावसाहेब दानवेंना भाजपने उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात आता काँग्रेसकडून २०१४ च्या निवडणुकीत दानवेंना जबरदस्त टक्कर देणाऱ्या विलास औताडे यांच्या नावावर दिल्लीत शुक्रवारी रात्री उशिरा ...

काँग्रेसचा पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा शोध एक-दोन दिवसांत संपण्याची चिन्हे           - Marathi News | The findings of a candidate for the Pune Lok Sabha constituency of Congress in a day or two | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसचा पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा शोध एक-दोन दिवसांत संपण्याची चिन्हे          

काँग्रेस पक्षाच्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा शोध एक-दोन दिवसात संपण्याची चिन्हे आहेत. ...