लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
उमेदवारी न मिळाल्याने अब्दुल सत्तार यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा - Marathi News | Due to non-election, Abdul Sattar resigns from Congress District President's post | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवारी न मिळाल्याने अब्दुल सत्तार यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

औरंगाबाद येथून सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारले आहे ...

Lok Sabha Election 2019 : राहुल गांधी वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणात ? - Marathi News | Lok Sabha Election 2019: Rahul Gandhi from Wayanad elections? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : राहुल गांधी वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणात ?

अमेठीतून राहुल यांच्यासमोर भाजप नेत्या आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचे आव्हान असणार आहे. राहुल यांनी वायनाडमधून निवडणूक लढवावी यासाठी एक महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. ...

नवनीत कौर-राणाही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता - Marathi News | Navneet Kaur-Rana will contest from amravati in loksabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवनीत कौर-राणाही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीकडून आधीच एक जागा सोडण्यात आली आहे. ...

Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात 'नारीशक्ती' दुर्लक्षितच - Marathi News | Lok Sabha Election 2019: no more female contestant in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात 'नारीशक्ती' दुर्लक्षितच

मराठवाड्याचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी 'नारीशक्ती'ची कमतरता भासणार आहे. ...

Lok Sabha Election 2019 : भाजपतर्फे शृंगारे, काँग्रेसतर्फे कामत; लातुरात युती, आघाडीचे उमेदवार जाहीर - Marathi News | Lok Sabha Election 2019: Shringare by BJP and kamat by Congress are the candidates for Latur Lok Sabha | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Lok Sabha Election 2019 : भाजपतर्फे शृंगारे, काँग्रेसतर्फे कामत; लातुरात युती, आघाडीचे उमेदवार जाहीर

अमित शहा यांच्या दौऱ्यातच गायकवाड यांच्या उमेदवारीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ...

निरुपम यांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय आता राहुल गांधी घेणार - Marathi News | Rahul Gandhi will take the final decision on Nirupam's candidature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निरुपम यांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय आता राहुल गांधी घेणार

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी घेणार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यास देवरा व कामत गटाचा कडाडून विरोध आहे. ...

Lok Sabha Election 2019 : जालन्यात औताडे-दानवे पुन्हा एकदा आमने-सामने - Marathi News | Lok Sabha Election 2019: vilas Autade From congress against Raosaheb Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019 : जालन्यात औताडे-दानवे पुन्हा एकदा आमने-सामने

औताडे हे मागील चार महिन्यांपासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले असून त्यांनी अनेक गावांत दौरे केले आहे. ...

काँग्रेसकडून औरंगाबादेत झांबड, तर जालन्यातून औताडे यांना उमेदवारी - Marathi News | Lok Sabha Election 2019 Congress nominates vilas autade jalna subhash zambad aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसकडून औरंगाबादेत झांबड, तर जालन्यातून औताडे यांना उमेदवारी

गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या उमेदवारीवर चर्चा सुरू होत्या. तसेच शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नावाची देखील चर्चा होती. परंतु औरंगाबादमधून काँग्रेसकडून सुभाष झांबड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर हर्षवर्धन यांच्या उमेदवारीच्या चर्चा ...