लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Lok Sabha Election 2019 : अकोल्यात तिरंगी लढत; ११ उमेदवार रिंगणात - Marathi News | Lok Sabha Election 2019: 10 candidates in the fray in Akola constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lok Sabha Election 2019 : अकोल्यात तिरंगी लढत; ११ उमेदवार रिंगणात

११ उमेदवार रिंगणात कायम आहेत; मात्र भाजपा, काँग्रेस व वंचित बहूजन आघाडी यांच्यामध्येच तिरंगी लढत होणार आहे. ...

Lok Sabha Election 2019 : काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात बीडमध्ये तीन पोलीस निलंबित - Marathi News | Lok Sabha Election 2019: Three police officers suspended in Beed in the case of a attack on Congress activist | Latest beed News at Lokmat.com

बीड :Lok Sabha Election 2019 : काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात बीडमध्ये तीन पोलीस निलंबित

पोलिसांना कर्तव्यात कसूर करणे चांगलेच अंगलट आले आहे.  ...

2019ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलला लढता येणार नाही, न्यायालयाचा मोठा झटका - Marathi News | Hardik Patel can't contest, Guj HC rejects his plea | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :2019ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलला लढता येणार नाही, न्यायालयाचा मोठा झटका

लोकसभेच्या निवडणुकीची रंगत वाढत चाललेली आहे. त्यातच आता काँग्रेसमध्ये सामील झालेल्या हार्दिक पटेल यांना निवडणूक लढवता येणार नाही. ...

काँग्रेस पक्षातील ‘पडझडी’ ची केंद्राकडून गंभीर दखल - Marathi News | In the face of elections, the Congress party's 'change' will take serious note of the issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस पक्षातील ‘पडझडी’ ची केंद्राकडून गंभीर दखल

राज्यातील काँग्रेस पक्षात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या ‘ पडझडी’ची केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असल्याचे समजते. ...

मतांसाठी काँग्रेसने हिंदूंना बदनाम केले - अरुण जेटली  - Marathi News | Congress Coined 'Hindu Terror'& Filed Cases Based On Fake Evidence, Says Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतांसाठी काँग्रेसने हिंदूंना बदनाम केले - अरुण जेटली 

काँग्रेसने जाणूनबुजून हिंदू दहशतवाद असा शब्द आणला आणि मतांसाठी हिंदू दहशतवादाची थिअरी मांडली गेली असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केला.  ...

मोदी परदेशात जातात, पण इथल्या लोकांना भेटणे टाळतात, प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Modi visited whole world & hugged everyone, but didn't hug his own ppl - Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी परदेशात जातात, पण इथल्या लोकांना भेटणे टाळतात, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. ...

पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसचा पुन्हा ‘वेट अ‍ॅड वॉच’ सस्पेन्स - Marathi News | Congress's role of canditate 'Wait and watch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसचा पुन्हा ‘वेट अ‍ॅड वॉच’ सस्पेन्स

गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार निवडीचा घोळ कायम आहे. ...

Lok Sabha Election 2019 : उमेदवारीवरुन हिदायत पटेल आरोपांच्या पिंजऱ्यात - Marathi News |  Lok Sabha Election 2019: Hidayat Patel candidature in aligations cage | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lok Sabha Election 2019 : उमेदवारीवरुन हिदायत पटेल आरोपांच्या पिंजऱ्यात

जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. पटेल यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या क्षणापासून त्यांची उमेदवारी ‘डॅमेज’ करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ...