लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भाजपाला मत देणार, पण जेडीएसला नाही; देवेगौडांच्या नातवालाही काँग्रेसचा विरोध - Marathi News | BJP to vote, but not JDS; Congress protests against Gowda's granddaughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला मत देणार, पण जेडीएसला नाही; देवेगौडांच्या नातवालाही काँग्रेसचा विरोध

कर्नाटकमध्ये काँग्रेस 20 आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएस 8 जागा लढवत आहे. देवेगौडा तुमकुर मतदारसंघातून लढणार आहेत. तर त्यांचा आणखी एक नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामींचा मुलगा निखिल मंड्यामधून लढत आहे. ...

'नीती'ला निवडणूक आयोगाची नोटीस; काँग्रेसचा टाळे ठोकण्याचा इशारा - Marathi News | Election Commission notice to Niti commision ; Congress hints closed niti when power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नीती'ला निवडणूक आयोगाची नोटीस; काँग्रेसचा टाळे ठोकण्याचा इशारा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक अजेंड्यावर आज भाष्य केले. यावेळी त्यांनी या अजेंड्यामध्ये योजना एका व्यक्तीची नाही, तर जनतेचा आवाज असणार असल्याचे सांगितले. ...

प्रवीण गायकवाड यांचा उद्या काँग्रेस प्रवेश : इच्छुकांचा जीव टांगणीला  - Marathi News | Pravin Gaikwad will inter in Congress on tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवीण गायकवाड यांचा उद्या काँग्रेस प्रवेश : इच्छुकांचा जीव टांगणीला 

काँग्रेस पक्षाकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेले प्रवीण गायकवाड यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी शनिवारी मुंबईत पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले ...

ऐकावं ते नवलच..! पुण्यात काँग्रेसच्या ‘एका’ जागेसाठी तिघांनी बांधले बाशिंग - Marathi News | Listen to wonderful ..! the three canditates for Congress' one seat In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐकावं ते नवलच..! पुण्यात काँग्रेसच्या ‘एका’ जागेसाठी तिघांनी बांधले बाशिंग

पुणे लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करीत गिरीष बापट यांनी उमेदवारी देखील जाहीर केली. मात्र, कॉंग्रेसला अजूनही आपला उमेदवार ठरविता आलेला नाही. ...

भाजपा - शिवसेना युतीला ' धडकी ' पुण्याच्या पाण्याची.. आघाडीला 'संधी ' बापटांना घेरण्याची.. - Marathi News | BJP - Shiv Sena combines to ' fear' Pune's water. The 'opportunistic' opportunity to encircle to Bapat .. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा - शिवसेना युतीला ' धडकी ' पुण्याच्या पाण्याची.. आघाडीला 'संधी ' बापटांना घेरण्याची..

पालिका व जलसंपदा यात सातत्याने वाद होत असताना बापट यांनी मार्ग काढण्याऐवजी पुणेकरांनाच पाणी जपून वापरा असा सल्ला देण्याची भूमिका जाहीरपणे घेतली. ...

पुणे मेट्राेला भुयार सापडलं परंतु काॅंग्रेसला उमेदवार सापडेना - Marathi News | pune metro found tunnel but congress did not found candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्राेला भुयार सापडलं परंतु काॅंग्रेसला उमेदवार सापडेना

पुणे मेट्राेला पुण्यात भुयार सापडलं परंतु काॅंग्रेसला उमेदवार सापडेना असे स्टेट्स आज दिवसभर साेशल मीडियावर फिरत हाेते. ...

उद्या काँग्रेसची मुंबईत उच्चस्तरीय बैठक : राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत होणार निर्णय ? - Marathi News | Congress high-level meeting in will organised in Mumbai tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्या काँग्रेसची मुंबईत उच्चस्तरीय बैठक : राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत होणार निर्णय ?

उद्या काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक मुंबईत होत असून यात निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यात इतर प्रश्नांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी जर काही प्रश्न असतील तर ते चर्चेला घेतले जाण्याची शक्य ...

मी जोशात अन् होशातही; उर्मिलाचे विरोधकांना आव्हान - Marathi News | Lok sabha Election 2019 urmila matondkar contest from mumbai north | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी जोशात अन् होशातही; उर्मिलाचे विरोधकांना आव्हान

जोश आणि होश दोन्हींचे संतुलन असणे गरजेचे असतं. जेव्हा आपल्याला संधी दिली जाते, त्यावेळी आपल्याला पुढाच विचार करावा लागतो. तेंव्हा मागे वळून पाहण्यास तुम्हाला वेळ नसतो. उमेदवारी मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या हिताचा प्रश्न आहे. त्यामुळे पूर्ण ...