लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कीर्तिकर-निरुपम यांच्यात वाढली चुरस! - Marathi News | Kirtikar-Nirupam grew up! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कीर्तिकर-निरुपम यांच्यात वाढली चुरस!

मनसेची मते कुणाला? उत्तर भारतीयांच्या मतांवर दोन्ही पक्षांचा दावा ...

उदित राज अखेर कॉँग्रेसमध्ये - Marathi News | Udit Raj is finally in the Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उदित राज अखेर कॉँग्रेसमध्ये

उमेदवारी नाकारल्याने होते नाराज ...

काँग्रेसपेक्षा अधिक जागांवर भाजप रिंगणात - Marathi News | BJP has more seats than Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसपेक्षा अधिक जागांवर भाजप रिंगणात

एकाचे मित्र तुटले, तर दुसऱ्याचे वाढले ...

'केंद्रात सरकार स्थापनेकडे कॉँग्रेसची वाटचाल' - Marathi News | Congress 'initiative to form government at center' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'केंद्रात सरकार स्थापनेकडे कॉँग्रेसची वाटचाल'

कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांना विश्वास ...

दक्षिण मुंबईत मतदारांनी घेतली उमेदवारांची परीक्षा - Marathi News | Candidates from South Mumbai have examined candidates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईत मतदारांनी घेतली उमेदवारांची परीक्षा

मिलिंद देवरा, अरविंद सावंत यांनी दिली उत्तरे ...

दक्षिण मुंबईत उमेदवारांमध्ये रंगू लागल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या - Marathi News | Round-the-clock rhetoric in South Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईत उमेदवारांमध्ये रंगू लागल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या

दक्षिण मुंबईत असाच वाद शिवसेना-काँग्रेसमध्ये रंगत असून मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे, तस तसे या तू तू मैं मैं मध्ये वाढ होत चालली आहे. ...

प्रकाश आंबेडकरांची बदलापुरातील सभा गुंडाळली - Marathi News | Prakash Ambedkar's change in the house was wrapped up | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रकाश आंबेडकरांची बदलापुरातील सभा गुंडाळली

हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप ...

मताधिक्य द्या अन्यथा मंत्रिमंडळातून डच्चू, काँग्रेसची नेत्यांना तंबी - Marathi News | Give the leading votes in election, otherwise dropped from the cabinet, Amrindar Singh warns leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मताधिक्य द्या अन्यथा मंत्रिमंडळातून डच्चू, काँग्रेसची नेत्यांना तंबी

लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वपक्षीय नेत्यांना आणि मंत्र्यांनाच इशारा दिला आहे. ...