लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'नेहरु-गांधी कुटुंबीयांना टार्गेट करण्यापेक्षा 5 वर्षात काय केलं ते सांगा' - Marathi News | what to do in 5 years, Priyanka Gandhi questioned to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नेहरु-गांधी कुटुंबीयांना टार्गेट करण्यापेक्षा 5 वर्षात काय केलं ते सांगा'

फक्त इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करतात. मात्र पाच वर्षात काय केलं हेच सांगत नाहीत अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. ...

'रामनाथ कोविंदही बायोडेटा घेऊन आलेले; शांत बसले म्हणून राष्ट्रपती झाले' - Marathi News | Ramnath Kovind also came with biodata; Became president as he sat quietly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रामनाथ कोविंदही बायोडेटा घेऊन आलेले; शांत बसले म्हणून राष्ट्रपती झाले'

उत्तर पश्चिम दिल्लीमधून भाजपाचे खासदार असलेले उदित राज यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा खटाटोप; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला   - Marathi News | pm narendra modi public meeting in lohardaga jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा खटाटोप; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड येथील प्रचारसभेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा खटाटोप असल्याचा टोला मोदींनी विरोधकांना लगावला आहे. ...

लोकसभा मावळ निवडणूक:  पुणे, बारामतीकरांचा मावळ, शिरूरकडे मोर्चा - Marathi News | Lok Sabha Maval election: Pune, Baramatikar's going for campaining in Maval, Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा मावळ निवडणूक:  पुणे, बारामतीकरांचा मावळ, शिरूरकडे मोर्चा

शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते पुणे आणि बारामतीमध्ये तळ ठोकून होते. ...

गोव्यातील लढतींनंतर उमेदवारांचा आराम - Marathi News | candidates take rest after Goa election | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील लढतींनंतर उमेदवारांचा आराम

गोव्यातील पाच मतदारसंघांमध्ये जोरदार टक्कर झाल्यानंतर व गेले पंचवीस दिवस प्रचंड घाम गाळल्यानंतर बुधवारी (24 एप्रिल) बहुतेक उमेदवारांनी आराम केला आहे. आपल्या कुटुंबियांसोबत उमेदवारांनी दिवस घालवला आहे.  ...

लोकसभा निवडणूक: स्टार खेळाडूंच्या राजकीय मैदानातील कामगिरीवर लक्ष - Marathi News | Lok Sabha election: Attention to the performance of Star Sportsmen's political field | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लोकसभा निवडणूक: स्टार खेळाडूंच्या राजकीय मैदानातील कामगिरीवर लक्ष

गंभीर, विजेंदरसह अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात ...

सभा शरद पवारांची; पण पॉवर दिसली काँग्रेसची! - Marathi News | Sharad Pawar's meeting; Power seen in Congress! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सभा शरद पवारांची; पण पॉवर दिसली काँग्रेसची!

सभेला दीड तास उशीर; ९० टक्के कार्यकर्ते काँग्रेसचे ...

'काँग्रेससोबत आघाडी करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी केले ब्लॅकमेल' - Marathi News | 'Narendra Modi did blackmail to alliance with Congress' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'काँग्रेससोबत आघाडी करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी केले ब्लॅकमेल'

राजकारणात ब्लॅकमेलर असता कामा नये व जे आहेत त्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...