लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
एका अधिवेशनापुरता विरोधी पक्षनेता कोण? चर्चेला आले उधाण - Marathi News | Who is the Leader of the Opposition for a Convention? Discussion came in the spell | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एका अधिवेशनापुरता विरोधी पक्षनेता कोण? चर्चेला आले उधाण

विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची नेमणूक करायची याचा निर्णय आधी विरोधकांनी एकत्र बसून घ्यावा लागेल ...

चौथ्या टप्प्यात भाजप, सेनेच्या बालेकिल्ल्यात चुरस - Marathi News | In the fourth phase, the BJP Shiv sena seats target by Congress & NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौथ्या टप्प्यात भाजप, सेनेच्या बालेकिल्ल्यात चुरस

सर्वांत मोठा टप्पा : १७ मतदारसंघ, ३२३ उमेदवार, ३.१२ कोटी मतदार ...

उमेदवारांमध्ये रंगले आहे सोशल वॉर - Marathi News | Candidates are covered in Social War | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारांमध्ये रंगले आहे सोशल वॉर

व्हिडीओ, छायाचित्रांनी उडविली धमाल; शिवसेना-काँग्रेसचा एकमेकांवर पलटवार ...

मराठी मतांसाठी दक्षिण मुंबईत रस्सीखेच - Marathi News | Competition in Shiv Sena & Congress for South Mumbai for Marathi votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी मतांसाठी दक्षिण मुंबईत रस्सीखेच

अमराठी भाषिक अधिक असलेल्या दक्षिण मुंबईत आघाडी आणि युतीच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत सुरू आहे. मात्र ४० टक्के मराठी मतदारांची मत या मतदारसंघात निर्णायक ठरू शकतात. ...

पोरासाठी कायपण... अखेर राधाकृष्ण विखे पाटलांचा राजीनामा, राहुल गांधींनी स्वीकारला - Marathi News | Finally, Radhakrishna Vikhe Patil's resignation of opposition leader, Rahul Gandhi accepted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोरासाठी कायपण... अखेर राधाकृष्ण विखे पाटलांचा राजीनामा, राहुल गांधींनी स्वीकारला

राज्यातील काँग्रेस ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. राज्यातील काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे. ...

मुकेश अंबानींचा मोदी सरकारला विरोध आहे का?; राज ठाकरेंचा दावा कितपत खरा - Marathi News | Is Mukesh Ambani oppose to the Modi government? What is Raj Thackeray's claim? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुकेश अंबानींचा मोदी सरकारला विरोध आहे का?; राज ठाकरेंचा दावा कितपत खरा

राज ठाकरेंनी अंबानींच्या पाठिंब्याबाबत केलेल्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी 'लोकमत.कॉम'ने लोकमतच्या संपादकीय मंडळाशी संवाद साधला. त्यातून पुढे आलेली मतं तुम्हाला तुमचं मत ठरवायला मदत करू शकतात. ...

लोकसभा निवडणुकीतील लोकप्रिय घोषणा, तू कितीबी ताण... ए लाव रे तो व्हीडिओ... - Marathi News | Popular announcement of the Lok Sabha elections, A wave ray video, political party famous slogan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणुकीतील लोकप्रिय घोषणा, तू कितीबी ताण... ए लाव रे तो व्हीडिओ...

लोकसभा निवडणुकीतील लोकप्रिय घोषणा, ए लाव रे तो व्हीडिओ... ...

रणसंग्राम २०१९ : लक्ष्यस्थानी होतं भाजप अन् 'टार्गेट' झाली शिवसेना - Marathi News | Lok Sabha election 2019 : Shiv Sena in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रणसंग्राम २०१९ : लक्ष्यस्थानी होतं भाजप अन् 'टार्गेट' झाली शिवसेना

भय पक्षांतील वाद विकोपाला गेल्यानंतर देखील युती झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर अनेकांच्या मते अंतर्गत सर्व्हेमुळेच युती निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. चर्चा काहीही असली तरी भाजप आणि शिवसेना एकोप्याने लोकसभा निवडण ...