देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
येथील विमानतळावर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे शुक्रवारी सायंकाळी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. संगमनेर (जि. नगर) येथील महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नियोजित सभेसाठी ओडिशातील बालासोर येथून राहुल गांधी यांचे ओझर विमानतळावर सा ...
गेल्या काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा जाहीर केला होता. मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे उमेदवार आहेत. ...
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेटमधील मंत्र्यांची बैठक घेत असल्याचे दिसून येते. ...
राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार करण्यासाठी पाटणा येथे जात असताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यांच्या सभांना उशीर होणार आहे. राहुल गांधी यांनी स्वत: च सभांना उशीर होणार असल्याचं ट्वीट केलं आहे. ' ...