लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मोदींच्या 'त्या' विधानामुळेही आचारसंहितेचा भंग नाही; निवडणूक आयोगाकडून सहावी क्लीन चिट - Marathi News | lok sabha election 2019 No poll code violation EC gives sixth clean chit to PM Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींच्या 'त्या' विधानामुळेही आचारसंहितेचा भंग नाही; निवडणूक आयोगाकडून सहावी क्लीन चिट

बालाकोट एअर स्ट्राइकबद्दलच्या विधानाला क्लीन चिट ...

2016च्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो म्हणतात, आधीही झाल्या 'अशा' धाडसी कारवाया - Marathi News | surgical strikes Had Happened in the Past Too says Lt Gen DS Hooda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2016च्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो म्हणतात, आधीही झाल्या 'अशा' धाडसी कारवाया

लष्कराच्या राजकीय वापराबद्दल निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांच्याकडून नाराजी व्यक्त ...

राहुल गांधींच्या प्रचाराची जबाबदारी राजीव सातव यांच्या खांद्यावर - Marathi News | Lok Sabha Election 2019 Rajiv Satav present at Amethi for Rahul Gandhi's campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या प्रचाराची जबाबदारी राजीव सातव यांच्या खांद्यावर

अमेठीत प्रचारासाठी काही वेगळ करण्याची आवश्यकता नाही. अमेठी आणि रायबरेली मतदार संघ शेजारीच आहेत. हे दोन्ही मतदार संघ काँग्रेसचे पारंपरिक मतदार संघ आहेत. येथे विजय निश्चित असून किती मताधिक्य मिळणार हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे सातव म्हणाले. ...

काँग्रेस-सपाचं जुगाड मायावतींच्या लक्षात आले; मोदींची गुगली - Marathi News | Lok sabha Election 2019 narendra modi address public meeting in pratapgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस-सपाचं जुगाड मायावतींच्या लक्षात आले; मोदींची गुगली

काँग्रेस आणि सपाने मायावतींचा लाभ घेतला. त्यामुळे मायावती आता जाहीर सभांमधून काँग्रेसवर टीका करताना दिसत असल्याचे मोदींनी सांगितले. ...

मसूद अजहरला सोडणारं भाजपच; मोदींनी त्याचं उत्तर द्यावं : राहुल गांधी - Marathi News | Lok Sabha Election 2019 rahul gandhi accuses modi govt of compromising in dealing with terrorism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मसूद अजहरला सोडणारं भाजपच; मोदींनी त्याचं उत्तर द्यावं : राहुल गांधी

ज्या मसूद अजहरवर मोदी बोलत आहेत, त्याला काँग्रेसच्या काळात पकडण्यात आले होते. मात्र भाजपने त्याला कंधारपर्यंत नेऊन सोडले. यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी राहुल यांनी केली. ...

भाजप मंत्र्यांना का वाटते, काँग्रेस-आपची युती व्हायला हवी होती - Marathi News | lok sabha elections 2019 aap congress alliance may helpful for bjp says harsh vardhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप मंत्र्यांना का वाटते, काँग्रेस-आपची युती व्हायला हवी होती

आमच्यासाठी काँग्रेस-आपची युती झाली की नाही, हे महत्त्वाचे नाही. वैयक्तील मला असं वाटत की, काँग्रेस-आपची युती झाली असती आणि आम्ही त्यांचा पराभव केला असता तर भाजपला त्याचा अधिक लाभ झाला असता, असं हर्षवर्धन यांनी नमूद केले. ...

'चौकीदार चोर है' वक्तव्याबाबत कोर्टाची माफी, भाजपाची नाही - राहुल गांधी  - Marathi News | I made a comment attributed to SC so I apologized. I did not apologize to BJP or Modi - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चौकीदार चोर है' वक्तव्याबाबत कोर्टाची माफी, भाजपाची नाही - राहुल गांधी 

राहुल गांधी यांनी सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ...

सर्जिकल स्ट्राईक मोदींनी नव्हे भारतीय लष्करानं केलाय - राहुल गांधी - Marathi News | Modi insulting our forces: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्जिकल स्ट्राईक मोदींनी नव्हे भारतीय लष्करानं केलाय - राहुल गांधी

सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ...