लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Lok Sabha Election Voting : सात राज्यातील 59 मतदारसंघात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 61.14% मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2019 Live Voting Updates and Latest News in Marathi, Polling in 59 constituencies in 7 states today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election Voting : सात राज्यातील 59 मतदारसंघात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 61.14% मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची ही सहावी फेरी असून बिहार, ... ...

रॉबर्ट वाड्रांना तिरंगा कळेना! आधी पॅराग्वेचा झेंडा ट्विट; फजिती होताच लगेच डिलीट - Marathi News | lok sabha election 2019 Robert Vadra posts Paraguay flag with election selfie twitter trolls him | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रॉबर्ट वाड्रांना तिरंगा कळेना! आधी पॅराग्वेचा झेंडा ट्विट; फजिती होताच लगेच डिलीट

झेंडा चुकल्यानं रॉबर्ट वाड्रा ट्विटरवर ट्रोल ...

काँग्रेसनं कितीही यज्ञ केले, तरी भगव्या दहशतवादाचं पाप धुतलं जाणार नाही- मोदी - Marathi News | lok sabha election 2019 Congress hatched Hindu terror conspiracy to defame religious heritage says pm Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसनं कितीही यज्ञ केले, तरी भगव्या दहशतवादाचं पाप धुतलं जाणार नाही- मोदी

मध्य प्रदेशातल्या सभेत मोदींचं काँग्रेसवर शरसंधान ...

भाजपच्या दबावामुळे सनी देओल निवडणुकीच्या रिंगणात; अमरिंदर सिंग यांचा दावा - Marathi News | Lok Sabha Election 2019 Sunny Deol contesting election due to BJP pressure; Amarinder Singh claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या दबावामुळे सनी देओल निवडणुकीच्या रिंगणात; अमरिंदर सिंग यांचा दावा

सनी देओल यांच्यावर गुरुदासपूरमधून निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून दबाव टाकण्यात आला असेल असा दावा अमरिंदर सिंग यांनी केला आहे. अन्यथा सनी यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले असते, अशी पुष्टीही अमरिंदर सिंग यांनी जोडली आहे. ...

जनतेचे प्रश्न घेऊन निवडणूक लढली, आता जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल - राहुल गांधी - Marathi News | Narendra Modi used hatred in the campaign and we used love - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेचे प्रश्न घेऊन निवडणूक लढली, आता जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल - राहुल गांधी

जनतेशी निगडीत असलेले प्रश्न मांडून आम्ही यावेळची लोकसभेची निवडणूक लढवली आहे. लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते. त्यामुळे जनता जो कौल देईल तो मान्य असेल ...

सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘दुष्काळी अस्त्र’; विदर्भातील दौऱ्यासाठी नेमली समिती - Marathi News |  Congress 'drought-hour' to cover the government; The committee appointed for Vidarbha tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘दुष्काळी अस्त्र’; विदर्भातील दौऱ्यासाठी नेमली समिती

राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत काँग्रेसने सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. ...

‘जलयुक्त’ चे अपयश झाकण्यास टँकरची मागणी दाबली जात आहे; काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News |  The tanker demand is being pressed to cover the failure of 'Jalakshi'; Congress serious charges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जलयुक्त’ चे अपयश झाकण्यास टँकरची मागणी दाबली जात आहे; काँग्रेसचा गंभीर आरोप

राज्यभरात दुष्काळाची तीव्रता प्रचंड वाढली असताना चाऱ्याविना पशू व पाण्याविना जनतेला तडफडत ठेवण्याचे काम सरकार करत आहे. ...

सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘दुष्काळी अस्त्र’ - Marathi News | Congress has 'drought-weapons' to encircle Government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘दुष्काळी अस्त्र’

राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत काँग्रेसने सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भातील दुष्क ...