लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
माझी एकच जात आहे ती म्हणजे 'गरिबी' - नरेंद्र मोदी - Marathi News | I have only one caste 'poverty', that is why I have rebelled against poverty Says Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझी एकच जात आहे ती म्हणजे 'गरिबी' - नरेंद्र मोदी

मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचं पाप केलं नाही, आमच्यासाठी गरिबांचे रक्षण करणं हेच जीवन आहे. जे दुख गरीब सहन करतात ते दुखं मी स्वत: सहन केलं आहे. ...

नरेंद्र मोदी 'नीच माणूस', मी बरोबरच बोललो होतो; मणिशंकर पुन्हा अवतरले, काँग्रेसला अडकवले? - Marathi News | My remark about the Prime Minister in Dec 2017 as "prophetic".- Mani Shankar Aiyar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी 'नीच माणूस', मी बरोबरच बोललो होतो; मणिशंकर पुन्हा अवतरले, काँग्रेसला अडकवले?

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा शिल्लक असताना पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. ...

विरोधी पक्षांच्या बैठकीस अखिलेश आणि मायावती राहणार अनुपस्थित  - Marathi News | Akhilesh and Mayawati will remain absent in the meeting of opposition parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांच्या बैठकीस अखिलेश आणि मायावती राहणार अनुपस्थित 

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास अद्याप काही दिवस बाकी असले तरी विरोधी पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. ...

वीर सावरकरांवरुन पुन्हा राजकारण, दहावीच्या अभ्यासक्रमात काँग्रेसने केला बदल - Marathi News | Rajasthan government removes Veer Savarkar chapter from 10th class books. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीर सावरकरांवरुन पुन्हा राजकारण, दहावीच्या अभ्यासक्रमात काँग्रेसने केला बदल

तीन वर्षापूर्वी भाजपा सरकारच्या काळात विनायक दामोदर सावकर यांचा स्वातंत्र्यवीर आणि महान देशभक्त असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमात वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती असा उल्लेख करण्यात आल ...

पीयूष गोयल यांच्या आरोपावर रितेश देशमुखकडून सडेतोड उत्तर  - Marathi News | actor riteish deshmukh reply to minister piyush goyal over his remark on vilasrao deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीयूष गोयल यांच्या आरोपावर रितेश देशमुखकडून सडेतोड उत्तर 

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी सोमवारी (13 मे) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी विलासराव देशमुखांवर टीका केली. ...

बरं झालं आकाशात ढग नाहीत, कुत्र्याला रडार सिग्नल मिळतील; उर्मिलाचा मोदींना टोला - Marathi News | Urmila Matondkar hits out at pm modi over radar comment with Pet Romeo | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बरं झालं आकाशात ढग नाहीत, कुत्र्याला रडार सिग्नल मिळतील; उर्मिलाचा मोदींना टोला

एअर स्ट्राइकबद्दलच्या मोदींच्या विधानाची खिल्ली ...

लोकसभा निकालानंतर अनेक भाजपा आमदार काँग्रेसमध्ये येणार; काँग्रेस नेत्याचा दावा  - Marathi News | Many BJP MLAs will come to Congress after Lok Sabha elections result; Congress leader claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निकालानंतर अनेक भाजपा आमदार काँग्रेसमध्ये येणार; काँग्रेस नेत्याचा दावा 

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास आहे. देशातील जनतेला परिवर्तन हवं आहे त्यामुळे 23 मेच्या निकालामध्ये सरकार बदलेलं दिसेल ...

तिवसा तालुक्यातील पाणीप्रश्नावर आमदार यशोमती ठाकूर आक्रमक; अधिकाऱ्यांना घातल्या शिव्या - Marathi News | Yashomati Thakur aggressor from Tivasa taluka water dispute; The officials were shocked | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तिवसा तालुक्यातील पाणीप्रश्नावर आमदार यशोमती ठाकूर आक्रमक; अधिकाऱ्यांना घातल्या शिव्या

अमरावती : तिवसा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा हाहाकार माजला. पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता मोर्शीतील अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला पाणी ... ...