लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
माझी बायको कधी खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं पत्नीच्या आरोपाचं समर्थन  - Marathi News | My wife has the courage and the moral authority that she would never lie says Navjyot Singh Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझी बायको कधी खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं पत्नीच्या आरोपाचं समर्थन 

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेसच्या नेत्या आशा कुमारी यांच्यावर अमृतसरमधून तिकीट न दिल्याबद्दल आरोप केला होता. ...

भाजपविरोधातील सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरू; २३ मे रोजी दिल्लीत होणार बैठक - Marathi News | All parties to fight against BJP Meeting will be held in Delhi on May 23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपविरोधातील सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरू; २३ मे रोजी दिल्लीत होणार बैठक

निवडणूक निकालांपूर्वीच ही मोर्चेबांधणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ...

२९ कोटींचा निधी मंजूर छदामही मिळाला नाही - Marathi News | A fund of Rs 29 crore was not sanctioned | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२९ कोटींचा निधी मंजूर छदामही मिळाला नाही

जिल्ह्यात पाणीटंचाईसंंबंधी २९ कोटी ४८ लाखांचा आराखडा मंजूर केल्यानंतर सात महिन्यांत शासनाकडून छदामही मिळाला नसल्याची धक्कादायक बाब काँग्रेसच्या दुष्काळ दौरा समितीने गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीतून स्पष्ट झाली. गतवर्षीच्याच तीन कोटी रुपयांच्या निधीत ...

वंदे मातरम्! भारत माता की जय!! काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत एका व्यक्तीची घोषणाबाजी - Marathi News | Man interrupts Congress media briefing | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :वंदे मातरम्! भारत माता की जय!! काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत एका व्यक्तीची घोषणाबाजी

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत एका व्यक्तीनं अचानक घोषणाबाजी केली. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांबद्दल केलेल्या विधानानंतर ... ...

भाजपकडे सात दिवस शिल्लक : कॉंग्रेस - Marathi News | lok sabha election 2019 stop press conference Congress of BJP supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडे सात दिवस शिल्लक : कॉंग्रेस

लोकसभा निवडणुकीचे २३ रोजी निकाल लागणार आहे. त्यानंतर भाजप सत्तेत राहणार नाही, असेही खेड़ा म्हणाले. ...

पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आली होती मोदी लाट; विरोधक झाले होते भुईसपाट  - Marathi News | Modi wave was on this day five years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आली होती मोदी लाट; विरोधक झाले होते भुईसपाट 

बरोब्बर पाच वर्षांपूर्वी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस खास ठरला होता. ...

पंतप्रधान इतर पक्षाचा झाला तरी चालेल; एनडीएला हटवणं आमचं लक्ष्य - काँग्रेस  - Marathi News | We are not going to make an issue that congress Pm Says Gulab Nabi azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान इतर पक्षाचा झाला तरी चालेल; एनडीएला हटवणं आमचं लक्ष्य - काँग्रेस 

ज्यांची विचारधारा भाजपाशी जुळत नाही मात्र सत्तेसाठी सध्या ते भाजपासोबत आहेत. बहुदा तेदेखील निकालानंतर युपीएसोबत येतील असं सांगण्यात येत आहे.  ...

मोदी, शहांसमोर निवडणूक आयोगाची शरणागती,  काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | Election commission is surrender to Narendra Modi & Amit Shah, serious allegations of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, शहांसमोर निवडणूक आयोगाची शरणागती,  काँग्रेसचा गंभीर आरोप

कोलकाता येथे अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. ...