लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस सोमवारी नवा गटनेता निवडणार; राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर - अशोक चव्हाण - Marathi News | Congress to choose new group on Monday; Drought situation critical in the state - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस सोमवारी नवा गटनेता निवडणार; राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर - अशोक चव्हाण

राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असताना केवळ मंत्रालयात बसून मुख्यमंत्री बैठका घेत आहेत. ...

शालेय अभ्यासक्रम बदलावरून सत्तारूढ काँग्रेसचे नेते आमने-सामने - Marathi News |  Congress leaders from ruling party chairmen face change in face-to-face syllabus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शालेय अभ्यासक्रम बदलावरून सत्तारूढ काँग्रेसचे नेते आमने-सामने

काँग्रेसचे माजी खासदार व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोपाल सिंह ईडवा यांनीही शिक्षणमंत्र्यांच्या जोहरबाबतच्या वक्तव्यावर आपली असहमती दर्शवली. ...

पंतप्रधान मोदी अज्ञानी आहेत- राहुल गांधी - Marathi News | PM Modi is ignorant - Rahul Gandhi | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान मोदी अज्ञानी आहेत- राहुल गांधी

पंतप्रधान मोदी अज्ञानी आहेत- राहुल गांधी ...

मोदींच्या अराजकीय मुलाखतीवर राहुल गांधीची टीका - Marathi News | Rahul Gandhi's criticism of Modi's irresponsible interview | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मोदींच्या अराजकीय मुलाखतीवर राहुल गांधीची टीका

मोदींच्या अराजकीय मुलाखतीवर राहुल गांधीची टीका ...

'मोदींना घेरलं, त्यांच्या २०१४ मधील प्रतिमेला मोडलं, काँग्रेसनं 'ए ग्रेड' काम केलं!' - Marathi News | lok sabha election 2019 Congress dismantled idea of Modi says Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मोदींना घेरलं, त्यांच्या २०१४ मधील प्रतिमेला मोडलं, काँग्रेसनं 'ए ग्रेड' काम केलं!'

राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र ...

पंचनामे होऊन चार महिने झाले तरी दुष्काळग्रस्तांना कसलीही मदत नाही - Marathi News | After four months of panchnama, there is no help of drought affected people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंचनामे होऊन चार महिने झाले तरी दुष्काळग्रस्तांना कसलीही मदत नाही

काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख आमदार बसवराज पाटील यांनी  सांगितले.  ...

पंतप्रधानपदावर काँग्रेसचा दावा; 24 तासांत केलं घुमजाव - Marathi News | Is not true that Congress will not claim or Congress is not interested in PM post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानपदावर काँग्रेसचा दावा; 24 तासांत केलं घुमजाव

काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा आणि जुना राजकीय पक्ष आहे. जर पाच वर्षे सरकार चालवायचं असेल तर काँग्रेसला संधी दिली पाहिजे ...

स्वतंत्र्य भारतात ही दुसरी निवडणूक ज्यात महागाईचा मुद्दा नाही - राजनाथ सिंह  - Marathi News | Independent India is the second election in which there is no issue of inflation - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वतंत्र्य भारतात ही दुसरी निवडणूक ज्यात महागाईचा मुद्दा नाही - राजनाथ सिंह 

आम्ही देशाच्या शत्रुंना कधीच सोडणार नाही. आमचे जवान पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करायला गेले होते. त्याठिकाणी पिकनिकला गेले नव्हते म्हणून काँग्रेस पुरावे मागते ...