लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाराष्ट्रात महायुतीचाच वरचष्मा, मात्र २०१४ पेक्षा जागा कमी होणार - Marathi News | bjp-sena alliance will win Maharashtra, but lesser seats than 2014 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात महायुतीचाच वरचष्मा, मात्र २०१४ पेक्षा जागा कमी होणार

जनमत चाचणीचा कौल; कॉँग्रेस-राष्ट्रवादीला होणार फायदा ...

राजकीय पक्षांचा फेसबुक, गुगलवर प्रचारासाठी ५३ कोटी रुपये खर्च - Marathi News | Spending Rs. 53 crores for political parties to campaign on Google, Facebook | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षांचा फेसबुक, गुगलवर प्रचारासाठी ५३ कोटी रुपये खर्च

भाजप सर्वांत पुढे : काँग्रेस, तृणमूल, आम आदमी पार्टीचाही समावेश ...

Lok Sabha 2019 Exit Poll: महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेला बसणार फटका; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा होणार दुप्पट - Marathi News | BJP-Shiv Sena alliance setbacks in Maharashtra, NCP-Congress will better performance in result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha 2019 Exit Poll: महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेला बसणार फटका; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा होणार दुप्पट

लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर एक्झिट पोलच्या माध्यमातून अनेकांनी निवडणूक निकालांचे अंदाज वर्तवले आहेत ...

Lok Sabha Election 2019 ; सातव्या टप्प्यातील 170 उमेदवारांवर गुन्हे - Marathi News | Lok Sabha Election 2019 criminal cases were registered lok sabha candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 ; सातव्या टप्प्यातील 170 उमेदवारांवर गुन्हे

गुन्हे दाखल असलेल्या 170 उमेदवारांपैकी 127 उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील 12 उमेदवारांनी खून संबंधित प्रकरण असल्याचे घोषित केले आहे. ...

आमची मते आयत्या वेळी काँग्रेसकडे वळली - Marathi News | At the time of our convergence we turned to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमची मते आयत्या वेळी काँग्रेसकडे वळली

अरविंद केजरीवाल; कसे घडले तपासणार ...

केजरीवाल म्हणाले, 'वाटलं होतं दिल्लीतील सर्व जागा जिंकू, पण ऐनवेळी...' - Marathi News | lok sabha election 2019 arvind kejriwal says we were confident of winning all seven seats but | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल म्हणाले, 'वाटलं होतं दिल्लीतील सर्व जागा जिंकू, पण ऐनवेळी...'

भाजपच्या पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यतेवर यावेळी केजरीवाल यांनी आपले मत मांडले. केजरीवालांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा काढला. इव्हीएममध्ये घोटाळा झाला नसेल तर मोदींचे पुनरागमन अशक्य असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. ...

'इंदिरा गांधींना 1971च्या युद्धाचं श्रेय दिलं जातं; मग मोदींना बालाकोटचं श्रेय का देऊ नये?' - Marathi News | If Indira Can be Given Credit for 1971 War Why Not Modi for Balakot asks pmo mos Jitendra Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'इंदिरा गांधींना 1971च्या युद्धाचं श्रेय दिलं जातं; मग मोदींना बालाकोटचं श्रेय का देऊ नये?'

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचा सवाल ...

गोव्यात सतत पक्षांतरं का होतात? - Marathi News | why mlas in goa frequently changes political parties | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोव्यात सतत पक्षांतरं का होतात?

गोव्यात आमदार सतत पक्षांतरे करतात, त्यामुळे स्थैर्य हे एक आव्हान बनते, असे विधान केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात भाजपच्या प्रचार सभेत केले. ...