लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
लोकसभेत काँग्रेसचे नेतेपद स्वीकारण्यासाठी तयार : शशी थरूर - Marathi News | Ready to accept the leadership of the Congress in the Lok Sabha: Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत काँग्रेसचे नेतेपद स्वीकारण्यासाठी तयार : शशी थरूर

काँग्रेस पक्षाने आपल्याला लोकसभेत नेता होण्यासाठी सांगितले तर आपण नेतेपदाची जबाबदारी घेण्यास तयार आहोत. यावेळी त्यांनी प्रचारात काँग्रेसकडून झालेल्या चुका सांगितल्या. ...

काँग्रेस अध्यक्षपद सोडण्यावर राहुल गांधी ठाम; पर्याय शोधण्याच्या केल्या सूचना ? - Marathi News | Rahul Gandhi strongly opposes the post of Congress president; Suggestions for finding the options? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्षपद सोडण्यावर राहुल गांधी ठाम; पर्याय शोधण्याच्या केल्या सूचना ?

काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी रिकामे सोडणार नाही, असंही सांगण्यात येत आहे. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी राहुल पक्षाला वेळ देणार असल्याचे समजते. त्यांच्या या निर्णयात युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहिण प्रियंका गांधी त्यांच्यासोबत आहेत. ...

बैठकांतील चर्चेची माहिती बाहेर जाऊ देऊ नका; काँग्रेस नेतृत्वाच्या नेत्यांना सूचना - Marathi News | Do not leave out the discussion of the meeting; Notice to Congress leadership leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बैठकांतील चर्चेची माहिती बाहेर जाऊ देऊ नका; काँग्रेस नेतृत्वाच्या नेत्यांना सूचना

काँग्रेसच्या बैठकांमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते. प्रत्येक जण आपल्या कल्पना, तक्रारी बैठकीत मांडत असतो. ...

मोठ्या भावाच्या भूमिकेत काँग्रेस अपयशी : सुरेश भटेवरा - Marathi News |  Congress fails in big brother's role: Suresh Bhatevara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोठ्या भावाच्या भूमिकेत काँग्रेस अपयशी : सुरेश भटेवरा

बिहारमध्ये आघाडीच्या घटक पक्षांचे अन्य उमेदवार निवडून आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल, असे वक्तृत्वाचे कौशल्य असलेला कन्हैया कुमार आणि महाराष्ट्रात लाखोंच्या सभा घेणारे राज ठाकरे यांना आघाडीत सामावून घेण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावरील मोठा पक्ष म् ...

मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यासाठी हालचाली, भाजपाने दिली बसपा आमदाराला कोट्यावधीची ऑफर - Marathi News | BSP MLA Ramabai Alleges BJP Offering Rs 50-60 Crore And Minister Post Per MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यासाठी हालचाली, भाजपाने दिली बसपा आमदाराला कोट्यावधीची ऑफर

मध्य प्रदेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी कमलनाथ यांनी 10 आमदारांना भाजपानं पैशाचं आमिष दाखवण्याचा आरोप केला आहे. ...

काँग्रेसला आणखी धक्के बसणार?; विखे पाटलांसह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार? - Marathi News | radhakrishna vikhe patil and four congress mlas likely to join bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसला आणखी धक्के बसणार?; विखे पाटलांसह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार?

चारही आमदार भाजपामध्ये जाण्याची शक्यता ...

उमेदवारांना पक्षाकडून पुरेसा निधी न मिळाल्याने काँग्रेसचा पराभव : माजी मुख्यमंत्री - Marathi News | virbhadra singh said congress candidates did not get proper funds from party for lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवारांना पक्षाकडून पुरेसा निधी न मिळाल्याने काँग्रेसचा पराभव : माजी मुख्यमंत्री

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहिल्यास, पक्षाला काहीही नुकसान होणार नाही. त्यांना आता अध्यक्षपदाचा चांगला अनुभव आला असल्याचे वीरभद्र यांनी सांगितले. ...

पराभवानंतर सिद्धू म्हणाले, 'सितारो से आगे जहा और भी है...' - Marathi News | navjot singh sidhu congress captain amarinder singh punjab lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभवानंतर सिद्धू म्हणाले, 'सितारो से आगे जहा और भी है...'

काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे सिद्धू यांच्यावर टीका होत आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील सिद्धू यांनी अल्लमा इक्बाल यांच्या कवितेच्या ओळी ट्विटरवर शेअर केल्या आहेत. ...