लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
अज्ञेयवाद तसाच टिकविणार असतील तर पक्षाघात निश्चित? - Marathi News | If Agnosticism is going to survive, will you have paralysis? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अज्ञेयवाद तसाच टिकविणार असतील तर पक्षाघात निश्चित?

पवारांनी गेली ४० वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. सत्तेवर असताना आणि नसतानाही. त्यांची राजकारणातली व्यक्तिगत पत अजून तेवढीच व तशीच आहे. मात्र त्यांच्या दुर्दैवाने देशाच्या राजकारणानेच आता नवे वळण घेतले आहे. ...

सुशीलकुमार शिंदेंकडे काँग्रेस अध्यक्षपद?, गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू - Marathi News | Sushilkumar Shinde's presidency is key to Congress, most trustees of Gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशीलकुमार शिंदेंकडे काँग्रेस अध्यक्षपद?, गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू

देशभर सध्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. आत्तापर्यंत १४० काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. ...

विधानसभा निवडणुकीनंतर  विरोधकच नसतील : महाजन - Marathi News | There will be no opposition after assembly elections: Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधानसभा निवडणुकीनंतर  विरोधकच नसतील : महाजन

मतदारांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविला. निवडणुकीत मोदींची त्सुनामीच दिसून आली. भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच हवा आहे. ...

जागांचा दावा करणे म्हणजे ईव्हीएम फिक्स : अशोक चव्हाण - Marathi News |  Claiming the seats is EVM Fix: Ashok Chavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागांचा दावा करणे म्हणजे ईव्हीएम फिक्स : अशोक चव्हाण

विधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. ...

गांधी कुटुंबीयांचं ठरलंय, सुशीलकुमार शिंदेच होणार काँग्रेसचे अध्यक्ष ? - Marathi News | Sushilkumar Shinde will be elected Congress President, Today meet rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी कुटुंबीयांचं ठरलंय, सुशीलकुमार शिंदेच होणार काँग्रेसचे अध्यक्ष ?

संडे गार्जियनच्या वृत्तानुसार, गांधी कुटुंबीयांकडून काँग्रेस अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. ...

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याने लोकसभा निवडणुकीत विजय -गिरीश महाजन - Marathi News | Victory in the parliamentary elections by giving a good response to Pakistan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याने लोकसभा निवडणुकीत विजय -गिरीश महाजन

देशाच्या सीमा सुरक्षीत कशा राहतील याची मतदारांना काळजी होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशातील जनतेला देशाच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण झाल ...

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार- अशोक चव्हाण - Marathi News | Congress will forge coalition with NCP for Maha Assembly polls, says Ashok Chavan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार- अशोक चव्हाण

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.  ...

...जेव्हा मुख्यमंत्री अश्रूंनी भावनांना मोकळी वाट करून देतात - Marathi News | ... when the Chief Minister tears off the emotions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेव्हा मुख्यमंत्री अश्रूंनी भावनांना मोकळी वाट करून देतात

त्तीसगढमध्ये शनिवारी नव्याने निवडलेल्या प्रदेश अध्यक्षांसाठी काँग्रेसकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...