लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसला ४० जागा सोडल्या, ‘वंचित’ आघाडीचा प्रस्ताव! - Marathi News |  Congress leaves 40 seats, 'deprived' front | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला ४० जागा सोडल्या, ‘वंचित’ आघाडीचा प्रस्ताव!

वंचित आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी दादर येथील आंबेडकर भवनात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली. ...

वंचित बहुजन आघाडीच्या ऑफरची काँग्रेसकडून खिल्ली, गांभीर्याचा सल्ला - Marathi News | Congress reply on vanchit bahujan aghadi like comedy by sachin sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचित बहुजन आघाडीच्या ऑफरची काँग्रेसकडून खिल्ली, गांभीर्याचा सल्ला

मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचित सावंत यांनी ट्विट करुन वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव धुडकावला. काँग्रेसने ... ...

काँग्रेसचं ठरलं ! हंगामी अध्यक्ष म्हणून मोतीलाल व्होरा यांची निवड - Marathi News | Congress decided! The appointment of Motilal Vora as the interim president of congress party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचं ठरलं ! हंगामी अध्यक्ष म्हणून मोतीलाल व्होरा यांची निवड

काँग्रेसचे नवनियुक्त हंगामी अध्यक्ष मोतीलाल व्होरा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींची मनधरणी करणार असल्याचं म्हटलं आहे. ...

'विचारांच्या लढाईत काही वेळा पूर्ण एकटा पडलो होतो'; राहुल गांधींचा राजीनामा वाचलात का? - Marathi News | congress president rahul gandhi's letter after resignation posted on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विचारांच्या लढाईत काही वेळा पूर्ण एकटा पडलो होतो'; राहुल गांधींचा राजीनामा वाचलात का?

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. कोणत्याही नेत्याने पराभवाची जबाबदारी न स्वीकारल्याने खंत व्यक्त केली होती. ...

वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला 40 जागांची ऑफर, अन्यथा... - Marathi News | vanchit bahujan aaghadi VBA declare 40 seat to congress in vidhansabha election of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला 40 जागांची ऑफर, अन्यथा...

वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 288 जागा लढण्यासाठी सक्षम आहे, असे वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे ...

राहुल गांधींनी ट्विटरवरुनही अध्यक्षपद हटवले, आता उरले फक्त 'सदस्य' अन्... - Marathi News | Rahul Gandhi removed the post of president from Twitter, now only members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी ट्विटरवरुनही अध्यक्षपद हटवले, आता उरले फक्त 'सदस्य' अन्...

काँग्रेस नेतृत्वावरून सुरू असलेल्या पक्षातील चर्चेत राहुल यांनी निर्णयावर कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. ...

देशद्रोहाचा कायदा गरजेचा, तो रद्द करणार नाही; मोदी सरकारचं ठाम उत्तर - Marathi News | No proposal to scrap the provision under the IPC dealing with the offence of sedition Says central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशद्रोहाचा कायदा गरजेचा, तो रद्द करणार नाही; मोदी सरकारचं ठाम उत्तर

बुधवारी राज्यसभेत केंद्र सरकारने छापिल उत्तरात स्पष्ट केलं की, देशद्रोहाचा कायदा गरजेचा आहे. प्रश्नोत्तराच्या तासात खासदाराने ब्रिटिश काळापासून सुरु असलेला आयपीसी कलम 124 अ हा कायदा हटविण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय का? ...

मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, राहुल गांधी यांनी केले स्पष्ट  - Marathi News | I am not the Congress president anymore, Rahul Gandhi has made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, राहुल गांधी यांनी केले स्पष्ट 

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड अद्याप न झाल्याने पक्षात निर्नायकी अवस्था निर्माण झाली आहे. ...