लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, राहुल गांधी यांनी केले स्पष्ट  - Marathi News | I am not the Congress president anymore, Rahul Gandhi has made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, राहुल गांधी यांनी केले स्पष्ट 

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड अद्याप न झाल्याने पक्षात निर्नायकी अवस्था निर्माण झाली आहे. ...

'वंचित'मुळे युती, आघाडी चिंतीत; बदलणार पाच मतदारसंघांचं गणित - Marathi News | Yuti & Aghadi Concerns due to Vanchit bahujan Aghadi in Sangali | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'वंचित'मुळे युती, आघाडी चिंतीत; बदलणार पाच मतदारसंघांचं गणित

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते घेतल्याने विधानसभा निवडणुकीतही त्यांचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीसमोर उभे राहणार आहे. ...

राहुल गांधी राजीनामा परत घ्या; कार्यकर्त्यांचे उपोषण - Marathi News | Return Rahul Gandhi's resignation; Workers Fury | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी राजीनामा परत घ्या; कार्यकर्त्यांचे उपोषण

रघुपती राघव राजा राम.....ही धून वाजत राहिली व दिवसभर हे कार्यकर्ते ४४ अंश तापमानात राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा परत घ्या अशी मागणी करीत होते. ...

नायगाव परंपरागत काँग्रेसच्या पाठीशी - Marathi News | Naigaon backs traditional Congress | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नायगाव परंपरागत काँग्रेसच्या पाठीशी

विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या दोन निवडणुकांत नायगाव मतदारसंघ हा काँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठीशी राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघात भाजपाला २० हजार मताधिक्य मिळाले. ...

नागपुरातील कॉंग्रेसच्या संकल्प मेळाव्यात खदखदच - Marathi News | Tense in Congress Resolution conclave at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कॉंग्रेसच्या संकल्प मेळाव्यात खदखदच

लोकसभा निवडणुकांच्या अपयशातून कार्यकर्ते बाहेर पडावे व विधानसभेच्या निवडणुकांसाठी नव्याने सुरुवात व्हावी यासाठी नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्यात नवीन दमाने लढण्यासाठी संकल्पाऐवजी कार्यकर्ते व ...

केज विधानसभेत भाजप तीनदा, राष्ट्रवादी चारदा तर काँग्रेसने पाच वेळेस जिंकली निवडणूक - Marathi News | In the kaij Assembly, the BJP won three times, the NCP four times and the Congress won five times | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज विधानसभेत भाजप तीनदा, राष्ट्रवादी चारदा तर काँग्रेसने पाच वेळेस जिंकली निवडणूक

विधानसभा काउंटडाऊन : विधानसभेत सलग पाच वेळा विमल मुंदडा विजयी ...

वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास बदलतील समीकरणे - Marathi News |  If the vanchit bahujan aaghadi-Congress come together then they will change equation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास बदलतील समीकरणे

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस आघाडीमध्ये समावेश झाल्यास जिल्ह्यातील आघाडीच्या जागा वाटपाची घडी विस्कळीत होणार आहे. ...

काँग्रेसचे पाचही मुख्यमंत्री राजीनाम्याच्या तयारीत? - Marathi News | Congress's five chief ministers resign? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे पाचही मुख्यमंत्री राजीनाम्याच्या तयारीत?

अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), कॅ. अमरिंदर सिंग (पंजाब), भूपेश बघेल (छत्तीसगढ) व एन. नारायणस्वामी (पुडुच्चेरी) या पाच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची एकत्रित भेट घेतली. ...