लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पंधरा दिवसानंतर झाले महाआघाडीचे खातेवाटप; शिवसेनेकडे गृह, राष्ट्रवादीला जलसंपदा - Marathi News | The winter session of the Legislature is being held in Nagpur from 16 December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंधरा दिवसानंतर झाले महाआघाडीचे खातेवाटप; शिवसेनेकडे गृह, राष्ट्रवादीला जलसंपदा

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या गृह खाते देण्यात आले असले तरी विस्तारानंतर हे खाते राष्ट्रवादीला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...

शिवसेनेचे हिंदुत्व सर्वसमावेशक: विजय वडेट्टीवार - Marathi News | Shiv Sena's Hindutva comprihensive: Vijay Vadettiwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेचे हिंदुत्व सर्वसमावेशक: विजय वडेट्टीवार

सध्या आम्ही भाजपचे कोणी येतेय का त्याची वाट पाहतोय. ...

शिवरायांच्या मार्गानेच राज्याचा कारभार चालेल: मुख्यमंत्री - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray visited Shivaji Maharaj's birth place on the fort of Shivneri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवरायांच्या मार्गानेच राज्याचा कारभार चालेल: मुख्यमंत्री

किल्ले शिवनेरीवर घेतले शिवजन्मस्थळाचे दर्शन ...

काँग्रेसने प्रश्नांवर तोडगा काढणे टाळले: पंतप्रधान मोदी - Marathi News |  Congress avoids settling on questions: PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने प्रश्नांवर तोडगा काढणे टाळले: पंतप्रधान मोदी

ईशान्य भारतातील लोकांच्या हिताची जपणूक करणार ...

पासपोर्टवर लवकरच दिसणार कमळाचं चिन्ह; परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं कारण - Marathi News | Lotus On Passports As Part Of Security Features says Ministry of external affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पासपोर्टवर लवकरच दिसणार कमळाचं चिन्ह; परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं कारण

संसदेत मोठा गदारोळ झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण ...

Maharashtra Government : ठाकरे मंत्रिमंडळाच्या संपूर्ण खात्यांचं सहा मंत्र्यांमध्ये वाटप, जाणून घ्या कोणाला काय मिळालं? - Marathi News | Big Breaking: Maharashtra portfolio allocation divided into 6 ministers by uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : ठाकरे मंत्रिमंडळाच्या संपूर्ण खात्यांचं सहा मंत्र्यांमध्ये वाटप, जाणून घ्या कोणाला काय मिळालं?

Maharshtra News : महाविकास आघाडीचं संपूर्ण खातेवाटप जाहीर करण्यात आलं. ...

Sharad Pawar Birthday: देवळात सतरंजीवर झोपलेल्या शरद पवारांच्या छातीवरून नाग गेला अन्...  - Marathi News | Sharad Pawar Birthday special article some memories of sharad pawar political career | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Sharad Pawar Birthday: देवळात सतरंजीवर झोपलेल्या शरद पवारांच्या छातीवरून नाग गेला अन्... 

शरद पवारांचं बोलणं ऐकून जे.आर.डी. टाटा म्हणाले होते, ‘वन डे धिस बॉय विल बिकम अ प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया..’ ...

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे ‘पालकमंत्र्यां’च्या भूमिकेत - Marathi News | neelam gorhe in role of guardian ministers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे ‘पालकमंत्र्यां’च्या भूमिकेत

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येऊनदेखील सध्या जिल्ह्यात सध्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याने फारसे लक्ष घातले नाही.  ........... ...