लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
गृहखातं शिवसेनेलाच; राष्ट्रवादीची अर्थ खात्यावर बोळवण ? - Marathi News | Shiv Sena to Home Department; NCP's gets economics ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृहखातं शिवसेनेलाच; राष्ट्रवादीची अर्थ खात्यावर बोळवण ?

शिवसेनेने गृहखातं आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. तर राष्ट्रवादीची बोळवण अर्थखात्यावर करण्यात आली आहे. तर महसूल खातं काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगण्यात येते. ...

शिवसेना कोणाच्याही दबावतंत्राला घाबरत नाही; काँग्रेसच्या नाराजीवर संजय राऊतांचे भाष्य म्हणाले... - Marathi News | The Shiv Sena is not afraid of anyone's pressure; Sanjay Raut remarks on the displeasure of the Congress said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना कोणाच्याही दबावतंत्राला घाबरत नाही; काँग्रेसच्या नाराजीवर संजय राऊतांचे भाष्य म्हणाले...

बाहेरच्या लोकांनी येऊन आमच्या देशाचं आणि राज्याचं भविष्य ठरवू नये ही भूमिका आमची होती ...

Maharashtra Government : गृह आणि नगरविकास एकनाथ शिंदे यांच्याकडे; 'ठाकरे सरकार'चं खातेवाटप ठरलं! - Marathi News | Maharashtra Government: Home and Urban Development Ministry to Eknath Shinde; 'Thackeray government' ministry was final | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government : गृह आणि नगरविकास एकनाथ शिंदे यांच्याकडे; 'ठाकरे सरकार'चं खातेवाटप ठरलं!

Maharashtra Government : आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खाते स्वतःकडे ठेवले होते ...

उद्धव ठाकरेंचा भाजपला आणखी एक धक्का; महामंडळांवरील नियुक्त्या रद्द - Marathi News | Uddhav Thackeray's BJP another shock; Appointments on corporations canceled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा भाजपला आणखी एक धक्का; महामंडळांवरील नियुक्त्या रद्द

नियुक्त्या रद्द झाल्या असल्या तरी, सिद्धीविनायक मंदीर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान, पंढरपूर मंदीर, शिर्डी संस्थान येथील नियुक्त्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकाळ पूर्ण करता येणार आहे. ...

Citizenship Amendment Bill: दुहेरी भूमिकेमुळे शिवसेनेची कोंडी; काँग्रेसची नाराजी तर भाजपाचा टोला  - Marathi News | Citizenship Amendment Bill: Shiv Sena target on double stand; Congress is annoyed and the BJP is criticized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill: दुहेरी भूमिकेमुळे शिवसेनेची कोंडी; काँग्रेसची नाराजी तर भाजपाचा टोला 

एकीकडे काँग्रेसची नाराजी तर दुसरीकडे शिवसेनेच्या दुहेरी भूमिकेवरुन भाजपानेही शिवसेनेला टार्गेट केलं आहे. ...

अमित शहांच्या भाषणात विरोधकांचे अडथळे; टीव्हीने प्रक्षेपण काही काळ थांबविले - Marathi News | Rajya Sabha TV closed the live broadcast of the House functioning for some time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या भाषणात विरोधकांचे अडथळे; टीव्हीने प्रक्षेपण काही काळ थांबविले

आसाममधील लोकांच्या हक्कांचे केंद्र सरकार रक्षण करील, असे शहा यांनी सांगताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्या भाषणात अडथळे आणण्यास सुरुवात केली. ...

खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला; राष्ट्रवादीकडे गृह, शिवसेनेकडे नगरविकास खाते - Marathi News | An official announcement of allocation of Shiv Sena, NCP and Congress accounts is likely today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला; राष्ट्रवादीकडे गृह, शिवसेनेकडे नगरविकास खाते

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन पंधरा दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप रखडले होते. ...

संविधान मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न: बाळासाहेब थोरात - Marathi News | BJP's attempt to break the constitution: Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संविधान मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न: बाळासाहेब थोरात

नागरिकता विधेयकाविरोधात काँग्रेसचे आंदोलन ...