देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
सीएए हा नागरिकता देणारा कायदा आहे. तो देशातील नागरिकांचे नागरिकत्व हिरावून घेणारा नाही. काँग्रेसचे लोक संसदेत काही बोलत नाहीत मात्र बाहेर देशाची दिशाभूल करतात असा आरोप केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केला. ...
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपाशी फारकत घेत केंद्रातील सत्ता सोडली. केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. ...
दोन घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसने दलित समाजाकडे आपला मोर्चा वळविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच सत्ता असल्यामुळे हे काम आणखी सोप होणार आहे. ...