लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
चिपळुणात काँग्रेसकडून वादग्रस्त पुस्तकाची होळी - Marathi News | Holi of controversial book by Congress in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात काँग्रेसकडून वादग्रस्त पुस्तकाची होळी

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व प्रेरणा स्थान आहेत. त्यांच्याबाबत भाजपकडून नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवराय यांची तुलना करण्याचा खोडसाळपणा केला आहे. या वृत्तीचा चिपळूण काँग्रेसतर्फे मंगळवारी सकाळी निषेध करण्यात आला. यावेळी आज के श ...

...तर विद्यार्थ्यांच्या संतापाचा स्फोट होईल - चिदंबरम - Marathi News | p chidambaram says falling of economy is a big threat for the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर विद्यार्थ्यांच्या संतापाचा स्फोट होईल - चिदंबरम

काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Akola ZP : भारिप, काँग्रेसचे गटनेते ठरले; सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती! - Marathi News | Akola ZP : Congress, Bharip party leader confirm; Speed up the establishment of power! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP : भारिप, काँग्रेसचे गटनेते ठरले; सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती!

भारिप बहुजन महासंघ आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटनेत्यांची निवड सोमवारी करण्यात आली असून, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती आली आहे. ...

'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | priyanka gandhi attacks on bjp government as retail inflation at 5 year high vegetables 60 percent expensive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ...

'अबकी बार महंगाई पर वार' म्हणणाऱ्या मोदींचे वाढत्या महागाईवर मौन, काँग्रेसची टीका  - Marathi News | Congress criticizes PM Narendra Modi on rising inflation issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अबकी बार महंगाई पर वार' म्हणणाऱ्या मोदींचे वाढत्या महागाईवर मौन, काँग्रेसची टीका 

महागाईच्या प्रश्नावर मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकार नाकर्ते झाले आहे ...

मंत्री नव्हे मुख्यमंत्रीचं होणार; टोपेंच्या नागरिक सत्कारप्रसंगी गोरंट्याल यांची फटकेबाजी - Marathi News | kailas Gorontyal said he will be CM Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री नव्हे मुख्यमंत्रीचं होणार; टोपेंच्या नागरिक सत्कारप्रसंगी गोरंट्याल यांची फटकेबाजी

आपल्या खास शैलीत शेरोशायरी करीत गोरंट्याल यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ...

केंद्रातील भाजप सरकारशी विरोधक करणार दोन हात; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय - Marathi News | Two hands will oppose BJP government at the Center; Decision in all-party meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रातील भाजप सरकारशी विरोधक करणार दोन हात; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

विद्वेषाचे राजकारण आणि धार्मिक भेदभाव सहन करणार नाही ...

देशाची दिशाभूल केली जात आहे; सोनिया गांधींचा नरेंद्र मोदी, अमित शहांवर गंभीर आरोप - Marathi News | Congress leader Sonia Gandhi has criticized PM Narendra Modi and Home Minister Amit Shah. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची दिशाभूल केली जात आहे; सोनिया गांधींचा नरेंद्र मोदी, अमित शहांवर गंभीर आरोप

सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर निशाणा साधला आहे. ...