लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
दिल्लीत काँग्रेसला झटका, दोन नेत्यांचा आपमध्ये प्रवेश - Marathi News | Delhi Elections: After Shoaib Iqbal, 2 More Congress Leaders To Join AAP Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत काँग्रेसला झटका, दोन नेत्यांचा आपमध्ये प्रवेश

राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. ...

पक्ष सोडा आणि पर्यायी सरकार बनवा, भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेसची खुली ऑफर - Marathi News | Leave the party and form an alternative government, the open offer of the Congress to the BJP CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्ष सोडा आणि पर्यायी सरकार बनवा, भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेसची खुली ऑफर

भाजपाच्या नेतृत्वातील सरकारचा राजीनामा देऊन पर्यायी सरकार स्थापन करण्याचे केले आवाहन ...

मोदींच्या शिवरायांशी केलेल्या तुलनेविरोधात काँग्रेस आक्रमक, उद्या करणार राज्यात तीव्र आंदोलन - Marathi News | Congress aggressive against BJP, agitating in the state tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या शिवरायांशी केलेल्या तुलनेविरोधात काँग्रेस आक्रमक, उद्या करणार राज्यात तीव्र आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले नरेंद्र मोदी मात्र जाती धर्मात तेढ आणि विद्वेषाचे काम करत आहे. त्यामुळे महाराजांच्या नखाचीही सर मोदींना येणार नाही ...

यवतमाळ जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीची सत्ता - Marathi News | maha vikas aghadi win yavatmal ZP Election | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीची सत्ता

यवतमाळ जिल्हा परिषदेवर सोमवारी अखेर महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. ...

Akola ZP Election : सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग - Marathi News | Akola ZP Election: Speeding up the establishment of power | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP Election : सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग

सत्ता स्थापनेच्या राजकारणात भारिपसोबत जायचे की महाविकास आघाडीसोबत राहायचे, यासंबंधीचा निर्णय मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मुंबईत बोलाविलेल्या बैठकीत होणार आहे. ...

CAA : ''सीएए' म्हणजे भारतीय लोकशाहीवरील डाग' - Marathi News | shashi tharoor join protest against citizenship amendment act outside jamia millia islamia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : ''सीएए' म्हणजे भारतीय लोकशाहीवरील डाग'

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात काँग्रेसचे नेते शशी थरूर सहभागी झाले होते. ...

सरकारमध्ये शेतकऱ्यांची मुले हवीत- सचिन पायलट - Marathi News | Farmers should have children in government - Sachin Pilot | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सरकारमध्ये शेतकऱ्यांची मुले हवीत- सचिन पायलट

खांडेकर, गांधी, शेरकर यांना पुरस्कार प्रदान; मान्यवरांची उपस्थिती ...

जेएनयूचे कुलगुरू जगदीशकुमार हेच हल्ल्यामागील मास्टरमाइंड; काँग्रेसचा आरोप - Marathi News | JNU Vice-Chancellor Jagdish Kumar is the mastermind behind the attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेएनयूचे कुलगुरू जगदीशकुमार हेच हल्ल्यामागील मास्टरमाइंड; काँग्रेसचा आरोप

काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचा आरोप; कारवाई करण्याची मागणी ...