लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'विरोधकांकडून युवकांची दिशाभूल सुरू; ईशान्येतील संस्कृती नष्ट होणार नाही' - Marathi News | Protests mislead youth; The culture in the northeast will not be destroyed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विरोधकांकडून युवकांची दिशाभूल सुरू; ईशान्येतील संस्कृती नष्ट होणार नाही'

पाकिस्तानातील अल्पसंख्याकांचा छळ ‘सीएए’वादंगामुळे जगासमोर ...

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले... - Marathi News | ban the aaj ke shivaji narendra modi book immediately demands mp chhatrapati sambhaji raje | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले...

भाजपा कार्यालयात प्रकाशित झालेलं पुस्तक वादात ...

CAA: राहुल, ममता, केजरीवालांची भाषा इम्रान खान यांच्यासारखीच; शहांचं टीकास्त्र - Marathi News | amit shah attacks opposition over caa challenges rahul gandhi mamta banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: राहुल, ममता, केजरीवालांची भाषा इम्रान खान यांच्यासारखीच; शहांचं टीकास्त्र

कितीही विरोध करा, नागरिकत्व देणारच; शहांचा काँग्रेसवर निशाणा ...

'...तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील' - Marathi News | uddhav thackeray will resign as cm if congress ncp leaders not improve their behavior says yashwantrao gadakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील'

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा स्वपक्षीय मंत्र्यांना घरचा आहेर ...

Washim ZP : काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी - Marathi News | Washim ZP: A game to keep Congress out of power | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim ZP : काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी

जनविकास आघाडीच्या ७ सदस्यांना सोबत घेऊन रा.काँ. (१२) आणि भारिप-बमसंच्या (८) साथीने सत्तास्थापन करणार असल्याची खमंग चर्चा रंगत आहे. ...

काँग्रेस आमदाराने केले CAA चे समर्थन; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मानले आभार - Marathi News | madhya pradesh congress mla support caa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आमदाराने केले CAA चे समर्थन; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

काँग्रेस पक्षातील नेत्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली असून, देशभरात त्यांच्याकडून आंदोलन सुद्धा करण्यात येत आहे. ...

जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस-भारिपची प्राथमिक चर्चा - Marathi News | Preliminary discussion of Congress-Bharip for Zilla Parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस-भारिपची प्राथमिक चर्चा

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी १४ जानेवारी रोजी मुंबईत बैठक बोलाविल्याचे काँग्रेस नेते सुनील धाबेकर यांनी सांगितले. ...

'उपरवाला जब देता है, छप्पर फाड के देता है' : अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उपरवाला जब देता है, छप्पर फाड के देता है' : अशोक चव्हाण

बारामतीवाले बारामतीला झुकते माप देवू शकतात तर मी नांदेडसह मराठवाड्याला का देवू शकणार नाही. ...