लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
शिवसेनेने केली भाजपसोबत हातमिळवणी; महाविकास आघाडीला फासला हरताळ - Marathi News | Shiv Sena join hands with BJP; Strike to break the lead in development In Aurangabaad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेने केली भाजपसोबत हातमिळवणी; महाविकास आघाडीला फासला हरताळ

ऐनवेळी सभागृहात शिवसेनेने केलेल्या दगाफटक्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. ...

८ हजार संस्थांना रोजगार देणार की मूठभर कंपन्यांचं चांगभलं करणार? - Marathi News | Will you employ 3,000 companies or do a good job of a handful of companies? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८ हजार संस्थांना रोजगार देणार की मूठभर कंपन्यांचं चांगभलं करणार?

हितसंबंधांचे नको राजकारण; महाविकास आघाडी सरकारसमोर पूर्वीचेच धोरण राबविण्याचे आव्हान ...

हिंदूंना दहशतवादी सिद्ध करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; भाजपची टीका - Marathi News | Congress attempts to prove Hindus as terrorists; Criticism of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदूंना दहशतवादी सिद्ध करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; भाजपची टीका

जम्मूतील पोलीस उप अधीक्षकाच्या अटकेचे प्रकरण तापले ...

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जि.प़ गटनेत्याची निवड आज - Marathi News | Congress, NCP's ZP group leader elected today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जि.प़ गटनेत्याची निवड आज

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होण्यापूर्वी पक्षाला गट नेत्यांची निवड करणे आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड बुधवारी होणार आहे. ...

'आज के शिवाजी नरेंद्र मोंदी' या पुस्तकावर बंदी आणा : काँग्रेस उतरली रस्त्यावर शहरभर निदर्शने, धरणे - Marathi News | Ban on 'Ajake Shivaji Narendra Modi' book : Congress landed on city streets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आज के शिवाजी नरेंद्र मोंदी' या पुस्तकावर बंदी आणा : काँग्रेस उतरली रस्त्यावर शहरभर निदर्शने, धरणे

‘आज के शिवाजी नरेंद्र मोंदी’ या पुस्तकावर बंदी टाकून लेखक जयभगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फ शहरातील सहाही विधानसभानिहाय ब्लॉक अध्यक्षांच्या चौकाचौकात धरणे व निदर्शने करुन निषेध करण्यात आला. ...

जालन्यात काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress demonstrations in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात काँग्रेसची निदर्शने

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. ...

‘गाव तिथे काँग्रेस’ अभियान राबवणार : बाळासाहेब थोरात - Marathi News | 'there will be Congress in every Village' campaign: Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गाव तिथे काँग्रेस’ अभियान राबवणार : बाळासाहेब थोरात

टिळक भवन येथे आज बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची, महिला काँग्रेस, एनएसयुआय, तसेच सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ...

वेस्टर्न बायपासचा स्टील्ट प्रस्ताव केंद्रीय अंदाज समितीच्या विचारात: फ्रान्सिस सार्दिन - Marathi News | Estimate Commitee Of Parliament To Take Up Western Buypass Stilt Option | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेस्टर्न बायपासचा स्टील्ट प्रस्ताव केंद्रीय अंदाज समितीच्या विचारात: फ्रान्सिस सार्दिन

मडगावात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सार्दिन यांनी ही माहिती दिली. ...