लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
आता पाणबुडी खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरले - Marathi News | Now, the Congress has surrounded the Modi government over the purchase of submarines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पाणबुडी खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरले

मोदी सरकार परिस्थिती बदलू पहात आहे ...

आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट; काँग्रेस-शिवसेनेचे नवे समीकरण - Marathi News | Aditya Thackeray meets Rahul Gandhi; New Congress-Shiv Sena equation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट; काँग्रेस-शिवसेनेचे नवे समीकरण

प्रश्नांचा एकत्रपणे पाठपुरावा ...

पंडित नेहरूंविषयी पुस्तके वाचा; काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सल्ला - Marathi News | Read books about Jawaharlal Nehru ; Congress Advice to Chief Minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंडित नेहरूंविषयी पुस्तके वाचा; काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

ग्रंथालयात जवाहरलाल नेहरुंचे 89 खंड उपलब्ध आहेत. ...

हिंगोली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीत फूट - Marathi News | Mahavikas aaghadi failed in Hingoli ZP election | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीत फूट

आज सभापती निवडीतही शिवसेनेने काँग्रेसमधील फुटीचा फायदा घेत समाजकल्याण सभापतीपदासाठी अर्ज भरला. ...

शरद पवारांनी पाळला शब्द, संजय दौंड यांना दिली विधान परिषदेची उमेदवारी  - Marathi News | Sharad Pawar obeyed the word, Sanjay Daund gave the Legislative Council nomination | Latest beed News at Lokmat.com

बीड :शरद पवारांनी पाळला शब्द, संजय दौंड यांना दिली विधान परिषदेची उमेदवारी 

धनंजय मुंडे यांना परळीतून निवडून आणण्याची जबाबदारी माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड व त्यांचे पुत्र संजय दौंड यांच्यावर टाकताना शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेचा शब्द दिला होता. ...

काँग्रेस पक्ष, गांधी-नेहरुही हिंदुत्ववादीच ; संजय राऊत यांनी सांगितलं 'लॉजिक' - Marathi News | Congress Party, Gandhi-Nehru are also hindutvavadi ; 'Logic' by Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस पक्ष, गांधी-नेहरुही हिंदुत्ववादीच ; संजय राऊत यांनी सांगितलं 'लॉजिक'

शिवसेना साेडून इतर पक्ष हिंदुत्ववादी नाही असे मानन्याचे कारण नाही, असे संजय राऊत यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट केले. ...

शिवसेनेने दाखविला काँग्रेसला ‘हात’; औरंगाबाद जि.प. सभापती निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी - Marathi News | Shiv Sena breaks promise with Congress; shiv sena alliance with BJP in the presidential election of Aurangabad ZP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेने दाखविला काँग्रेसला ‘हात’; औरंगाबाद जि.प. सभापती निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी

राज्यमंत्री सत्तार-अंबादास दानवे यांची खेळी यशस्वी ...

शिवसेनेचं अजूनही तळ्यात मळ्यात?; विरोधकांच्या बैठकांना जाणार, पण यूपीएचा भाग नाही होणार - Marathi News | Shiv Sena with UPA on key national issues says mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचं अजूनही तळ्यात मळ्यात?; विरोधकांच्या बैठकांना जाणार, पण यूपीएचा भाग नाही होणार

राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेली शिवसेना राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसप्रणित यूपीएचा भाग नाही ...