लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
इंदिरा गांधी - करीम लाला भेटीबद्दल संजय राऊत बोलले ते खरं आहे का?; फडणवीसांचे काँग्रेसला पाच प्रश्न - Marathi News | Is it true that Sanjay Raut talked about meeting Indira Gandhi - Karim Lala? Fadnavis' Five Questions to Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदिरा गांधी - करीम लाला भेटीबद्दल संजय राऊत बोलले ते खरं आहे का?; फडणवीसांचे काँग्रेसला पाच प्रश्न

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट होत असल्याचं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...

केजरीवालांच्या विरोधात लढणार शीला दीक्षितांची मुलगी लतिका? - Marathi News | Congress May Field Sheila Dikshit's Daughter Against Kejriwal From New Delhi Assembly Seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या विरोधात लढणार शीला दीक्षितांची मुलगी लतिका?

शीली दीक्षत यांच्याबद्दल सहानुभूती असणाऱ्या मतदारांची लतिता दीक्षित यांनी मतं मिळू शकतात. ...

काँग्रेस नेते म्हणाले, "होय, मी पाकिस्तानी! देश मोदी-शाहांच्या बापाचा नाही" - Marathi News | adhir ranjan chowdhury pakistan statement modi government amit shah congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते म्हणाले, "होय, मी पाकिस्तानी! देश मोदी-शाहांच्या बापाचा नाही"

'भारत कोणाच्या बापाची संपत्ती नाही' ...

पुर्वी भाजपमध्ये गेलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची सुरू झाली घरवापसी - Marathi News | Congress leaders who have gone to BJP earlier in the day have started their return | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुर्वी भाजपमध्ये गेलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची सुरू झाली घरवापसी

पुत्रासह धनाजी साठेंचा काँग्रेस प्रवेश; माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश ...

राहुल गांधींना म्हणाले होते 'कार्टून नेटवर्क'; आदित्य ठाकरेंनी आता घेतली त्यांचीच भेट - Marathi News | Rahul Gandhi is called 'Cartoon Network'; Now Aditya Thackeray meet him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींना म्हणाले होते 'कार्टून नेटवर्क'; आदित्य ठाकरेंनी आता घेतली त्यांचीच भेट

याआधी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या शपथविधीचे आमंत्रण देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते राहुल यांना भेटले नव्हते. मात्र यावेळी आदित्य यांनी आवर्जुन राहुल यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.  ...

इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबाबतच्या विधानावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण, म्हणाले.... - Marathi News | Whenever people have targeted Indira Gandhi, I have stood up for her - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबाबतच्या विधानावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण, म्हणाले....

पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह संपूर्ण नेहरू गांधी परिवाराचा आम्ही विरोधी पक्षात असूनही नेहमीच आदर केला आहे. ...

एनआरसीवरून मोदी-शहांमध्ये मतभेद, मणिशंकर यांचा दावा - Marathi News | mani shankar aiyar makes claim of rift between modi and shah over nrc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआरसीवरून मोदी-शहांमध्ये मतभेद, मणिशंकर यांचा दावा

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर - Marathi News | Uddhav Thackerays swearing in cost Rs 2 79 crore rti reveals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीपेक्षा तिप्पट खर्च ...