लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Delhi Election 2020 Live Updates : दिल्लीत 53 टक्के मतदान, आता उरली निकालाची प्रतीक्षा - Marathi News | Delhi Election 2020 Live Updates Polling for 70 Assembly constituencies in Delhi begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 Live Updates : दिल्लीत 53 टक्के मतदान, आता उरली निकालाची प्रतीक्षा

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ...

Delhi Election 2020 : आक्षेपार्ह शेरेबाजी करणाऱ्या 'आप' कार्यकर्त्यावर संतप्त अलका लांबा यांनी उगारला हात - Marathi News | Delhi Election 2020 : Congress candidate Alka Lamba tries to slap an AAP worker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 : आक्षेपार्ह शेरेबाजी करणाऱ्या 'आप' कार्यकर्त्यावर संतप्त अलका लांबा यांनी उगारला हात

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला गालबोट ...

अनेक वर्षांनंतर शीला दीक्षित यांच्याशिवाय मतदान केंद्रावर दिसल्या सोनिया गांधी - Marathi News | Many years later, Sonia Gandhi appeared at the polling station without Sheila Dikshit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनेक वर्षांनंतर शीला दीक्षित यांच्याशिवाय मतदान केंद्रावर दिसल्या सोनिया गांधी

दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्ष पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजप तब्बल 20 वर्षांनंतर पक्षाचा मुख्यमंत्री बसविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...

देशातील माता-भगिनींचे मला सुरक्षा कवच; मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा हल्लाबोल - Marathi News | pm narendra modi slams rahul gandhi over danda remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील माता-भगिनींचे मला सुरक्षा कवच; मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा हल्लाबोल

बेरोजगारी वाढत राहिली तर सहा महिन्यांनी देशातील युवक पंतप्रधानांना काठ्यांनी चोप देऊन देशाबाहेर हाकलतील, या राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकारण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी लोकसभेत यावरून मोठा गदारोळ झाला होता.  ...

Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Delhi Election 2020 Polling for 70 Assembly constituencies in Delhi begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...

काँग्रेस सदस्य आरोग्यमंत्र्यांना भिडले; राहुल गांधी यांचा निषेध करताच विरोधक आक्रमक - Marathi News | Congress members meet health ministers; Lok Sabha functioning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सदस्य आरोग्यमंत्र्यांना भिडले; राहुल गांधी यांचा निषेध करताच विरोधक आक्रमक

सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांमध्ये खडाजंगी उडाली. त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले. ...

Delhi Election : दिल्लीच्या ७० विधानसभा जागांसाठी आज मतदान; पोलीस बंदोबस्तात वाढ - Marathi News | Delhi Election : Voting for 70 Assembly seats in Delhi today; Increase in police settlement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election : दिल्लीच्या ७० विधानसभा जागांसाठी आज मतदान; पोलीस बंदोबस्तात वाढ

जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते. ...

व्यंकय्या नायडूंनी मोदी यांचा असंसदीय शब्द कामकाजातून काढला; विरोधकांवर केला होता हल्लाबोल - Marathi News | Modi's unpopular word was removed from office; The opponent was attacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यंकय्या नायडूंनी मोदी यांचा असंसदीय शब्द कामकाजातून काढला; विरोधकांवर केला होता हल्लाबोल

नायडू यांनी विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी भाषणात उच्चारलेला ‘गुमराह’ हा शब्दही कामकाजातून वगळला. ...