लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Delhi Election Results : 'आम्ही दिल्लीत सत्तेत येणार, 55 जागा जिंकणार', भाजपा नेत्याचा दावा - Marathi News | Delhi Election Results BJP Could Get 55 Seats, Says Its Manoj Tiwari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : 'आम्ही दिल्लीत सत्तेत येणार, 55 जागा जिंकणार', भाजपा नेत्याचा दावा

Delhi Assembly Election Results 2020 Updates : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...

पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात येणार?; काय आहे नेमकं या मागचं सत्य, जाणून घ्या - Marathi News | states are not bound to provide reservation in promotion; Learn the truth of what is behind Supreme court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात येणार?; काय आहे नेमकं या मागचं सत्य, जाणून घ्या

उत्तराखंड सरकारने एससी-एसटी समाजातील लोकांना आरक्षण न देता राज्यातील सर्व सरकारी पदे भरण्याचे आदेश ५ सप्टेंबर २०१२ रोजी अधिसूचना काढली ...

भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी - राहुल गांधी - Marathi News | BJP, RSS Ideology Against Reservations, Rahul Gandhi On Top Court's Quota Order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी - राहुल गांधी

'भाजपा संविधानातून आरक्षण हटविण्याचा प्रयत्न करत आहे.' ...

मनसेनं भाजपाला भाड्यानं इंजिन दिलंय पण..., 'राजमोर्चा'वर काँग्रेसचा खोचक टोला - Marathi News | MNS gave engine fare to bjp but ..., poisonous criticism of Congress on MNS front long march of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेनं भाजपाला भाड्यानं इंजिन दिलंय पण..., 'राजमोर्चा'वर काँग्रेसचा खोचक टोला

राज ठाकरेंच्या भाषणानंतर शिवसेना आणि काँग्रेसने राज यांच्यावर टीका केली आहे ...

सरकारने फुकटचा धंदा करू नये, वीज मोफत निर्णयावर दादा संतापले - Marathi News | The government should not make free electicity; Ajit pawar on minister anil raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारने फुकटचा धंदा करू नये, वीज मोफत निर्णयावर दादा संतापले

राज्यात 200 युनिटपर्यंत वीजवापर करणाऱ्यांना मोफत वीज देणे शक्य आहे ...

...म्हणूनच 'याचे' श्रेय गांधी-नेहरु अन् पटेलांसारख्या काँग्रेस नेत्यांना जाते - शिवसेना नेते संजय राऊत  - Marathi News | This is 'credit' goes to the Congress leaders like Gandhi-Nehru and Patel - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणूनच 'याचे' श्रेय गांधी-नेहरु अन् पटेलांसारख्या काँग्रेस नेत्यांना जाते - शिवसेना नेते संजय राऊत 

सत्तेस वखवखलेल्या व सत्तेच्या उदरभरणासाठी कोणतेही ‘पाप’ करणाऱ्या अनेक राजकीय संस्थांनी गांधींचा हा राजकीय अध्यात्माचा मार्ग स्वीकारला तर देशात शांतता नांदेल ...

झोपडपट्टी पुनर्विकासात आश्वासनांचा गतिरोधक - Marathi News | Speeding up promises in slum redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टी पुनर्विकासात आश्वासनांचा गतिरोधक

५०० चौरस फुटांसाठी काँग्रेस आग्रही ...

Delhi Exit Poll 2020: दिल्लीत पुन्हा केजरीवालच! भाजपाच्या पदरी पराभव - Marathi News | Arvind Kejriwal win again in Delhi! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Exit Poll 2020: दिल्लीत पुन्हा केजरीवालच! भाजपाच्या पदरी पराभव

७0 पैकी ५६ जागांवर ‘आप’ । एक्झिट पोलचा निष्कर्ष, भाजपला १४ तर काँग्रेसला शून्य ...