लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Delhi Election 2020 Results : महत्त्वाच्या मतदारसंघात भाजपाला काँग्रेसकडून अप्रत्यक्ष 'हात'; आपवर आघात - Marathi News | delhi election 2019 Congress May be Cutting AAPs Votes indirectly helping bjp on Several Key Seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 Results : महत्त्वाच्या मतदारसंघात भाजपाला काँग्रेसकडून अप्रत्यक्ष 'हात'; आपवर आघात

Delhi Assembly Election 2020 Results News : काँग्रेस खातं उघडण्याची शक्यता कमीच; पण काँग्रेसमुळे भाजपाला अप्रत्यक्ष फायदा ...

Delhi Election Results : 'दिल्लीकरांसाठी 5 वर्षं कामं केल्यामुळे आपचा विजय निश्चित' - Marathi News | Delhi Election Results aap leader manish sisodia says party is confident of victory as it has worked for the people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : 'दिल्लीकरांसाठी 5 वर्षं कामं केल्यामुळे आपचा विजय निश्चित'

Delhi Assembly Election 2020 Results Updates: मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल पाहता आपने जोरदार मुसंडी मारत तब्बल 53 जागांवर आघाडी घेतली आहे. ...

Delhi Election Result: निकालापूर्वीच 'या' काँग्रेस उमेदवारानं स्वीकारला पराभव - Marathi News | Delhi Election Result: This Congress candidate defeated just before the result outcome | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Result: निकालापूर्वीच 'या' काँग्रेस उमेदवारानं स्वीकारला पराभव

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे. ...

'अच्छे होंगे 5 साल', निकाल जाहीर होण्यापूर्वीच 'आप' कार्यालयासमोर बॅनर - Marathi News | '5 years will be good; Kejriwal in Delhi, banner in front of the AAP office before the results are announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अच्छे होंगे 5 साल', निकाल जाहीर होण्यापूर्वीच 'आप' कार्यालयासमोर बॅनर

राजधानी दिल्लीत काँग्रेसची पुन्हा एकदा पिछेहाट झाले आहे. अनेक राज्यांत सत्तेत असलेल्या काँग्रेसला दिल्लीत खातंही उघडता आले नाही. आपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अलका लांबा विजयी होतील, अशी शक्यता होती. मात्र त्या देखील पिछाडीवर असल्याचे समजते.   ...

Delhi Election Results: केजरीवालांकडून विशेष सूचना; आप कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश - Marathi News | cm arvind Kejriwal Asks AAP Volunteers Not to Burst Crackers During Victory Celebrations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results: केजरीवालांकडून विशेष सूचना; आप कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश

Delhi Assembly Election Results Updates: निवडणूक निकालाआधी अरविंद केजरीवालांचं कार्यकर्त्यांना आवाहन ...

Delhi Election Results: आपकडून बहुमताचा आकडा सहज पार; यंदा तरी काँग्रेस भोपळा फोडणार? - Marathi News | Delhi Election Results: The Aam Aadmi Party has surpassed the majority number in the early voting counting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results: आपकडून बहुमताचा आकडा सहज पार; यंदा तरी काँग्रेस भोपळा फोडणार?

मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये आपने 53 जागांवर आघाडी घेतली असून भाजपा 17 जागांवर आघाडीवर आहे. ...

Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास - Marathi News | Delhi Election Results know connection of arvind kejriwal and valentines day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास

Delhi Assembly Election Results Updates: दिल्लीत आपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा फैसला आज होणार आहे. ...

Delhi Election Result 2020: 'हम होंगे कामयाब...', निकाल लागण्याआधीच अलका लांबा यांचं ट्विट - Marathi News | Delhi Election Result 2020: alka lamba tweet we will win before delhi assembly election result chandni chowk aap congress bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Result 2020: 'हम होंगे कामयाब...', निकाल लागण्याआधीच अलका लांबा यांचं ट्विट

दिल्ली विधानसभा निवडणुकीत गड कोण राखणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. ...