लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भाजपचे दोन आमदार संपर्कात; कमलनाथ सरकारमधील मंत्र्याचा दावा - Marathi News | Two BJP MLAs in touch; Ministers claim in Kamal Nath government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे दोन आमदार संपर्कात; कमलनाथ सरकारमधील मंत्र्याचा दावा

आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले. आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो. आम्हाला पूर्ण खात्री आहे की न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल, असंही कमलनाथ यांनी नमूद केले. ...

'लॉक डाउन' करण्यास सरकारकडून टाळाटाळ का ? चिदंबरम यांचा सवाल - Marathi News | coronavirus cases in india chidambaram attacks on modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लॉक डाउन' करण्यास सरकारकडून टाळाटाळ का ? चिदंबरम यांचा सवाल

सरकारने आर्थिक नुकसान सहन करून गरिबांची मदत करण्याची आवश्यकता चिदंबरम यांनी व्यक्त केली. ...

इकडं पवारांचा मोदी सरकारविरुद्ध लढा अन् तिकडं राष्ट्रवादीच्या आमदाराची भाजपला रसद - Marathi News | Pawar's fight against Modi and NCP's MLA support to bjp in gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इकडं पवारांचा मोदी सरकारविरुद्ध लढा अन् तिकडं राष्ट्रवादीच्या आमदाराची भाजपला रसद

राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजपला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय आमदार जडेजा यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

Coronavirus : 'राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं' - Marathi News | coronavirus bjp biplab deb slams congress rahul gandhi over coronavirus SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : 'राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं'

Coronavirus : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाचा भारतात होणारा संसर्ग पाहून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

मध्यप्रदेशात सत्तासंघर्ष; घणाघाती युक्तिवाद, दोन दिवसांत निकाल - Marathi News | Power struggle in Madhya Pradesh; Too many arguments, results in two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशात सत्तासंघर्ष; घणाघाती युक्तिवाद, दोन दिवसांत निकाल

न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठापुढे घणाघाती युक्तिवाद झाले. ...

हुंड्यासाठी काँग्रेसच्या नेत्याने मुलासह सुनेवर केला तलवारीने जीवघेणा हल्ला  - Marathi News | Congress leader attacked on son and daughter in law with sword pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी काँग्रेसच्या नेत्याने मुलासह सुनेवर केला तलवारीने जीवघेणा हल्ला 

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

दिग्विजय सिंह यांच्यामुळेच आम्ही बंगळुरूमध्ये; काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचे आरोप - Marathi News | We are in Bangalore because of Digvijay Singh; Rebels of Congress MLAs Accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्विजय सिंह यांच्यामुळेच आम्ही बंगळुरूमध्ये; काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचे आरोप

आमदार मनोज चौधरी यांनी दिग्विजय सिंह यांना भेटण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या पिपल्या मतदार संघाचा दौरा करून रस्त्याची दुर्दशा पाहावी. तसेच ज्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांची भ ...

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी कमलनाथ सरकारची शक्कल - Marathi News | idea of the Kamal Nath government for bringing back the rebel MLAs of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी कमलनाथ सरकारची शक्कल

राज्यपालांनी तातडीने फ्लोरटेस्ट घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर आता काय निर्णय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र कमलनाथ यांनी देखील प्लॅन बी कायम ठेवला आहे. ...