लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
CoronaVirus : मोदींच्या 'थाळीनाद'नंतर आता घुमणार 'जयघोष'; २० एप्रिलला 'हर हर महादेव'च्या घोषणा देण्याचे आवाहन  - Marathi News | coronavirus punjab congress announced to celebrate jayghosh diwas on 20 april rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : मोदींच्या 'थाळीनाद'नंतर आता घुमणार 'जयघोष'; २० एप्रिलला 'हर हर महादेव'च्या घोषणा देण्याचे आवाहन 

CoronaVirus :पंजाब काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'थाळीनाद' कार्यक्रमासारखे येत्या २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता 'जयघोष दिवस' साजरा करण्याचे जाहीर केले आहे. ...

संकटात केंद्राची साथ मिळत नाही - बाळासाहेब थोरात - Marathi News | Center does not support in crisis - Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संकटात केंद्राची साथ मिळत नाही - बाळासाहेब थोरात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्यत्वाचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, त्यासाठी त्यांनी अ‍ॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला मागितल्याची माहिती समोर येत आहे ...

कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांचा अनोखा विक्रम; काँग्रेस खासदारानं खोचकपणे केलं अभिनंदन - Marathi News | amid coronavirus Shivraj singh chauhan Sets Record by Becoming CM Sans Cabinet for Longest Duration kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांचा अनोखा विक्रम; काँग्रेस खासदारानं खोचकपणे केलं अभिनंदन

coronavirus कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा विक्रम मोडीत ...

लॉकडाऊन नव्हे तर हा आहे कोरोनाला रोखण्याचा उपाय, राहुल गांधींचा सरकारला सल्ला - Marathi News | coronavirus: lockdown is not an option to prevent corona - Rahul Gandhi BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊन नव्हे तर हा आहे कोरोनाला रोखण्याचा उपाय, राहुल गांधींचा सरकारला सल्ला

कोरोनाला रोखण्यात येत असलेल्या अपयशावरून काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ...

coronavirus : मोदींच्या संबोधनात केवळ कोरडे शब्द आणि कोरड्या संवेदना, काँग्रेसची टीका - Marathi News | coronavirus: only dry words and dry sentiments in Modi's address - sachin sawant BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : मोदींच्या संबोधनात केवळ कोरडे शब्द आणि कोरड्या संवेदना, काँग्रेसची टीका

नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनमध्ये बिग बॉस प्रमाणे या आधीच्या भाषणांतून दिल्याप्रमाणे  कोणतीही नवी कृती (Task ) करायला दिली नाही हेच या भाषणाचे वेगळेपण आहे. ...

coronavirus : टेस्टिंग किट्स आणि कोरोना चाचण्यांवरून राहुल गांधींचे मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले... - Marathi News | coronavirus: Rahul Gandhi attacks Modi government over testing kits and corona tests BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : टेस्टिंग किट्स आणि कोरोना चाचण्यांवरून राहुल गांधींचे मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...

कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने मोदी सरकारविरोधात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

coronavirus : जनतेला सप्तसूत्री देणाऱ्या मोदींवर काँग्रेसने डागले सात तिखट सवाल - Marathi News | coronavirus: Congress issues seven sharp questions on Modi government BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : जनतेला सप्तसूत्री देणाऱ्या मोदींवर काँग्रेसने डागले सात तिखट सवाल

लॉकडाऊनला देशाचा पाठिंबा आहेच, मात्र सरकारने देशवासीयांना जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदाऱ्या योग्यरीतीने पार पाडाव्यात ...

Coronavirus: तुमचा पक्ष तर डोकं आणि पायाशिवाय चालतोय; मनोज जोशींचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | Coronavirus: Your party is running without a head and a Legs; Manoj Joshi targets Congress vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: तुमचा पक्ष तर डोकं आणि पायाशिवाय चालतोय; मनोज जोशींचा काँग्रेसवर निशाणा

गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर काँग्रेसच्या कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...