लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस-राष्ट्रवादी का पडू देत नाही ठाकरे सरकार? माजी मंत्र्यानं सांगितलं कारण! - Marathi News | Former minister ram shinde Attacks on maha vikas aghadi Thackeray sarkar government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-राष्ट्रवादी का पडू देत नाही ठाकरे सरकार? माजी मंत्र्यानं सांगितलं कारण!

सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यावे लागते. तेवढे फक्त राज्य सरकारने घेतले. तेही फक्त दोन दिवस. त्यातही त्यांनी केवळ एका पत्रकारावर आणि एका सेलिब्रिटीवर प्रस्ताव आणला. यावरून स्पष्टपणे दिसून येते, की राज्य सरकारला राज्यातील जनतेशी काही देणे-घेणे नाही. ...

Bihar Election 2020 : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोग करणार घोषणा - Marathi News | bihar assembly elections 2020 election commission of india to hold press conference today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोग करणार घोषणा

Bihar Election 2020 : निवडणूक आयोगाने दुपारी 12.30 वाजता एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. ...

राफेल प्रकरणात कॅगचे ताशेरे; रहस्याचा पर्दाफाश होणार असल्याची काँग्रेसची टीका - Marathi News | CAG in the Raphael case; congress allegations on govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल प्रकरणात कॅगचे ताशेरे; रहस्याचा पर्दाफाश होणार असल्याची काँग्रेसची टीका

काँग्रेसने सुरुवातीपासून राफेल सौद्यावरून सरकारविरुद्ध आक्रमक भूमिक घेतली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावरून सातत्याने आरोप करीत सरकारला घेरले होते. ...

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीने कंगनाचीही चौकशी करावी - काँग्रेस - Marathi News | NCB should also probe Kangana in drug connection case: Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीने कंगनाचीही चौकशी करावी - काँग्रेस

भाजपचे बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला दुर्लक्ष करू देणार नाही. ...

काँग्रेसचे विद्यमान आमदार बी नारायण राव यांचं कोरोनामुळे निधन - Marathi News | Incumbent Congress MLA B Narayan Rao dies due to corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे विद्यमान आमदार बी नारायण राव यांचं कोरोनामुळे निधन

नारायण रावे हे कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. ...

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता 'नमो कंट्रोल्ड ब्युरो' झाला आहे का? काँग्रेसचा बोचरा सवाल - Marathi News | Is the Narcotics Control Bureau now a 'Namo Control Bureau'? - Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता 'नमो कंट्रोल्ड ब्युरो' झाला आहे का? काँग्रेसचा बोचरा सवाल

भाजपाचे बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला दुर्लक्ष करु देणार नाही. ...

"गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण; हेच आहे मोदीजींचं शासन", राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | After farmers, now workers: Rahul Gandhi attacks Modi govt over labour bills | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण; हेच आहे मोदीजींचं शासन", राहुल गांधींचा घणाघात

राहुल गांधी यांनी कामगार सुधारणा विधेयकांवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण, हेच आहे मोदीजींचं शासन" असं म्हणत ट्विटरवरून निशाणा साधला आहे. ...

असंवैधानिक पद्धतीने विधेयके सरकारने संमत करून घेतली - Marathi News | The bill was passed by the government in an unconstitutional manner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असंवैधानिक पद्धतीने विधेयके सरकारने संमत करून घेतली

विरोधकांचे राष्ट्रपतींना निवेदन : विधेयके सभागृहात परत मांडा ...