लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | "BJP will come to power in the state in a few days"; Former minister Shivaji Kardile claims | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण

फडणवीस आणि राऊत भेटीनंतर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला दावा ...

गोव्यात कोळसा हब करण्याचा भाजपाचा डाव; मोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच खटाटोप - Marathi News | BJP's move to set up a coal hub in Goa; For the benefit of Modi's crony club | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात कोळसा हब करण्याचा भाजपाचा डाव; मोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच खटाटोप

गोव्याच्या पर्यावरणाला मारक ठरणारे प्रकल्प राबविण्यास आमचा ठाम विरोध आहे - काँग्रेस ...

शेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात - Marathi News | Congress will continue to struggle till anti-farmer 'black laws' are withdrawn - Balasaheb Thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात

शनिवारी राज्यभरात #SpeakUpForFarmers ही ऑनलाईन मोहीम चालवण्यात आली. ...

भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात २ तास गुप्त बैठक - Marathi News | BJP-Shiv Sena to reunite? 2 hour secret meeting between Devendra Fadnavis and Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात २ तास गुप्त बैठक

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना प्रकरणावरुन भाजपाला निशाणा साधला होता. ...

"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय" - Marathi News | former prime minister manmohan singhs birthday rahul gandhi wishe on socialmedia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय"

राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर... - Marathi News | Happy Birthday Dr MM Singh : That time Jawaharlal Nehru had offered Manmohan Singh to enter politics ... | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

डॉ. मनमोहन सिंग यांना नरसिंह राव यांनी राजकारणात आणले असले तरी त्यांना राजकारणात येण्याची ऑफर फार आधीच मिळाली होती. ...

काँग्रेस, राष्ट्रवादीची संस्कृतीच मुळात लुटारु वृत्तीची : सदाभाऊ खोत यांचा घणाघाती आरोप  - Marathi News | Congress, NCP's culture is the root of looting: Sadabhau Khot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस, राष्ट्रवादीची संस्कृतीच मुळात लुटारु वृत्तीची : सदाभाऊ खोत यांचा घणाघाती आरोप 

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. ...

Bharat Bandh : "ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार" - Marathi News | bharat bandh rahul gandhi says new agriculture laws will enslave farmers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bharat Bandh : "ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार"

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या कृषी  विधेयकावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...