देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमधील विविध जिल्ह्यात त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. त्यातच, मोदींनी २ दिवसीय गुजरात दौराही केला. याच दौऱ्यात अनेक ठिकाणी मोदींनी भेटी दिल्या ...
Jyotiraditya Scindia BJP And Congress : कमलनाथ सरकारमध्ये मंत्री असलेले काँग्रेसचे आमदार उमंग सिंघार यांनी भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
Bihar Election 2020 Randeep Singh Surjewala And Narendra Modi : रणदीप सिंह सुरजेवाला यांनी छपरा येथील प्रचार रॅलीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. ...
Bihar Election 2020 Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पाटणा आणि गोपालगंजमधील निवडणूक सभांना संबोधित केलं. ...
Renuka Shahane : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे काँग्रेसचे निरीक्षक एच. के. पाटील, महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना ट्विट करून सदर मागणी करण्यात आली. ...