देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress, Muncipal Corporation, Ruturaj Patil, kolhapur, Election गेल्या पाच वर्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उत्कृष्ट काम केले. त्यामुळे पुन्हा दोन्ही काँग्रेसचाच झेंडा महापालिकेवर फडकणार यात शंका नाही, असा विश्वास आमदार ...
Bihar Assembly Election, Shatrughan Sinha on PM Narendra Modi News: शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की, चूक ही पाठीसारखी असते, जी स्वत:शिवाय इतरांना दिसत असते ...
By election, Gujarat congress,BJP gujarat, Video, Allegation News: अंकित गांधीनगर महानगरपालिकेत नगरसेवक आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये समोर येताच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची फेरी सुरू झाली आहे. ...
Congress Leader Mullapalli Ramachandran Controversial Remark News: केरळच्या महिला व बालविकास मंत्री केके शैलजा यांनी काँग्रेस नेते मुल्लापल्ली रामचंद्रन यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला आहे. ...
विविध निवणुका आणि आंदोलनांमध्ये सक्रीय सहभागी होत असताना गेल्या दहा वर्षात पक्षाकाडून ‘भिमशक्ती’च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अथवा सत्तेत वाटा देताना डावलले जात असल्याचा आरोप करीत आता संघटना स्वतंत्र राजकीय पक्षाची नोंदणी करण्याची करीत असल्याचे सांगत ...