लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस; २१ दिवसांत उत्तर द्यावं लागणार - Marathi News | former cm and congress Leader Prithviraj Chavan Gets Income Tax Notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस; २१ दिवसांत उत्तर द्यावं लागणार

भाजप नेत्यांना आयकर विभागाच्या नोटिसा येत नाहीत; चव्हाणांचा टोला ...

“स्वत:च्या हातानं तोंडाला काळं फासणं याला म्हणतात”; सचिन सावंतांचा आमदार राम कदमांना चिमटा - Marathi News | Congress Sachin Sawant Target BJP MLA Ram Kadam over Chhath Pooja & Palghar Sadhu Deaths | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“स्वत:च्या हातानं तोंडाला काळं फासणं याला म्हणतात”; सचिन सावंतांचा आमदार राम कदमांना चिमटा

Congress Sachin Sawant on BJP MLA Ram Kadam news: भाजपा नेत्यांना हेदेखील माहिती नाही भाजपा शासित राज्यांमध्ये छठपूजेवर बंदी घालण्यात आली आहे. ...

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण; "आरोपीनं घेतली काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावं, कमलनाथांच्या मुलाचाही समावेश" - Marathi News | Agusta westland deal statement of key accused Rajiv Saxena mentions kamal nath son salman khurshid and ahmed patel name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण; "आरोपीनं घेतली काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावं, कमलनाथांच्या मुलाचाही समावेश"

जामिनावर बाहेर असलेले राजीव सक्सेना हे चार्टर्ड अकाउंटंट असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना 2019मध्ये दुबई येथून प्रत्यार्पन प्रक्रियेने भारतात आणण्यात आले आहे. ...

रस्त्याचे काम खाेळंबले; काॅंग्रेसचा रास्ता राेकाे - Marathi News | Road work stalled; The Congress is on its way | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्याचे काम खाेळंबले; काॅंग्रेसचा रास्ता राेकाे

विराेधी पक्षनेता साजिद खान यांच्यासह कायकर्त्यांनी माळीपुरा चाैकात रास्ता राेकाे केला. ...

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे राज्यातून ६० लाख सह्यांचे निवेदन - Marathi News | Statement of Congress against agriculture law with 60 lakh signatures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे राज्यातून ६० लाख सह्यांचे निवेदन

दिल्लीकडे रवाना; केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याचा संकल्प ...

काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; “पक्षातून काढलं तरीही चालेल पण आता...” - Marathi News | congress Leaders have rebelled again Sonia & Rahul gandhi after the defeat in Bihar elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; “पक्षातून काढलं तरीही चालेल पण आता...”

Bihar Result, Congress Sonia gandhi, Rahul gandhi News: आता काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते पक्षाच्या नेतृत्वाविरोधात बंडखोरी करण्याचे संकेत देत आहेत ...

प्रक्षोभक विधाने करणाऱ्या गुपकार गटाच्या नेत्यांना अमित शाहांनी सुनावले खडेबोल, म्हणाले... - Marathi News | The Gupkar Gang is going global! They want foreign forces to intervene in Jammu and Kashmir - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रक्षोभक विधाने करणाऱ्या गुपकार गटाच्या नेत्यांना अमित शाहांनी सुनावले खडेबोल, म्हणाले...

Amit Shah : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. भारताची जनता राष्ट्रहिताविरोधात तयार झालेल्या कुठल्याही अपवित्र ग्लोबल आघाडीला सहन करणार नाही. ...

...म्हणून सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना बनवलं होतं पंतप्रधान; बराक ओबामांनी सांगितली मोठी गोष्ट! - Marathi News | manmohan singh becomes pm because of sonia gandhi Barack Obama says in their book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना बनवलं होतं पंतप्रधान; बराक ओबामांनी सांगितली मोठी गोष्ट!

ओबामा यांनी त्यांच्या या पुस्तकात डॉ. मनमोहन सिंग यांच्या घरी झालेल्या डिनर पार्टीचाही उल्लेख केला आहे. ...