लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
विधान परिषदेत हाणामारी | भाजप काँग्रेस आमदार भिडले | Karnataka Vidhan Parishad Ruckus | Karnataka - Marathi News | Fighting in the Legislative Council | BJP Congress MLAs clashed | Karnataka Vidhan Parishad Ruckus | Karnataka | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :विधान परिषदेत हाणामारी | भाजप काँग्रेस आमदार भिडले | Karnataka Vidhan Parishad Ruckus | Karnataka

...

विकासासाठी काम करत रहा, प्रतापसिंह राणेंचा झेडपी सदस्यांना सल्ला - Marathi News | Keep working for development, Pratap Singh Rane advises ZP members | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकासासाठी काम करत रहा, प्रतापसिंह राणेंचा झेडपी सदस्यांना सल्ला

Goa News : सत्तरी तालुक्यातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या झेडपी सदस्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांची मंगळवारी भेट घेतली. सत्तरीच्या विकासासाठी काम करत रहावे असा सल्ला राणे यांनी या भेटीवेळी झेडपी सदस्यांना दिला. ...

गोव्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, काँग्रेसवर नामुष्की - Marathi News | goa zp election results : BJP's resounding victory in Goa Zilla Parishad elections, Congress loss | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, काँग्रेसवर नामुष्की

goa zp election results : सोमवारी जाहीर झालेल्या गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाने जबरदस्त कामगिरी करत निर्विवाद विजय मिळवला आहे. ...

संजय गांधी, काळाच्याही पुढे असलेला नेता.. - Marathi News | Sanjay Gandhi birth anniversary a leader ahead of time | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संजय गांधी, काळाच्याही पुढे असलेला नेता..

अवेळी घडलेल्या दुर्घटनेत संजय यांचा बळी गेला नसता तर नेहरू, गांधींच्या परंपरेचे खरे वारसदार तेच ठरले असते. त्यांच्या कर्तृत्वाची अमीट छाप काँग्रेसवर अक्षय राहील. ...

प्रदेशाध्यक्षांनीच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला डावलले - Marathi News | congress state president himself fielded the party's official candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदेशाध्यक्षांनीच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला डावलले

१९९९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यसमितीने जाहीर केलेला आणि थेट सोनिया गांधी यांनी नक्की केलेल्या उमेदवाराचा एबी फाॅर्म गायब करण्याची खेळी झाली. ...

"विरोधी पक्षांची टीका म्हणजे 'उचलली जीभ लावली टाळ्याला'"; अशोक चव्हाणांचा हल्लाबोल - Marathi News | Congress Ashok Chavan slams bjp over Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"विरोधी पक्षांची टीका म्हणजे 'उचलली जीभ लावली टाळ्याला'"; अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

Congress Ashok Chavan And Maratha Reservation : "मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय असू शकत नाही. या प्रश्नावर राजकारण बाजुला ठेवून काम करण्याची गरज आहे." : ...

पुण्यात युवक काँग्रेसची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर निदर्शने; पोलिसांनी घेतले ताब्यात  - Marathi News | Youth Congress protests in front of Union Minister Javadekar's house in Pune; Police took him into custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात युवक काँग्रेसची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर निदर्शने; पोलिसांनी घेतले ताब्यात 

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना नको असलेले शेती कायदे त्यांच्यावर लादत आहे. ...

"मला आता आराम हवाय", मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ राजकीय सन्यास घेणार? - Marathi News | former Chief Minister of Madhya Pradesh Kamal Nath to leave politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मला आता आराम हवाय", मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ राजकीय सन्यास घेणार?

काँग्रेसमध्ये कमलनाथ यांच्याविरोधात वारंवार आवाज उठवला जात असताना त्यांनी केलेल्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...