लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
यशोमती ठाकूर दिल्लीत स्मृती इराणींना भेटल्या; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? - Marathi News | yashomati Thakur meets Smriti Irani in Delhi What was discussed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यशोमती ठाकूर दिल्लीत स्मृती इराणींना भेटल्या; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची शुक्रवारी भेट घेतली. ...

नरेंद्र मोदींनी शेती कराराचे कोणते फायदे सांगितले? Benefits Of Agriculture Law | PM Narendra Modi - Marathi News | What are the benefits of the Agriculture Agreement? Benefits Of Agriculture Law | PM Narendra Modi | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी शेती कराराचे कोणते फायदे सांगितले? Benefits Of Agriculture Law | PM Narendra Modi

...

काँग्रेसकडून स्वबळाची तयारी; महापालिका निवडणुकीत सर्व वॉर्ड लढवणार - Marathi News | Congress ready to contest all wards in municipal elections of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेसकडून स्वबळाची तयारी; महापालिका निवडणुकीत सर्व वॉर्ड लढवणार

मनपा निवडणूक गांभीर्याने घ्या व महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा कसा फडकवता येईल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असा मूलमंत्रच यावेळी अमित देशमुख यांनी दिला. ...

काँग्रेस अध्यक्षपदासाठी खलबतं; सोनिया गांधी उद्या घेणार ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक - Marathi News | Sonia Gandhi to hold important meeting of senior leaders tomorrow over party president election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस अध्यक्षपदासाठी खलबतं; सोनिया गांधी उद्या घेणार ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक

या बैठकीत सोनिया गांधी पक्षाच्या नवीन अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत ज्येष्ठ नेत्यांची चर्चा करणार आहेत. ...

सोनिया गांधी घेणार शनिवारी महत्त्वाची बैठक; ‘त्या’ २३ पैकी निवडक नेतेही हजर राहणार - Marathi News | Sonia Gandhi will hold an important meeting on Saturday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी घेणार शनिवारी महत्त्वाची बैठक; ‘त्या’ २३ पैकी निवडक नेतेही हजर राहणार

काँग्रेसमधील खटकणाऱ्या बाबींबद्दल आवाज उठविणाऱ्या २३ नेत्यांपैकी निवडक नेत्यांना बैठकीला बोलाविले जाणार ...

मुंबई काँग्रेसचा भावी अध्यक्ष कोण? Who Will Become Next Mumbai's Congress Chairman? Maharashtra News - Marathi News | Who is the future President of Mumbai Congress? Who Will Become Next Mumbai's Congress Chairman? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई काँग्रेसचा भावी अध्यक्ष कोण? Who Will Become Next Mumbai's Congress Chairman? Maharashtra News

...

मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीची लवकरच होणार घोषणा; दिल्लीत हालचालींना वेग - Marathi News | The appointment of Mumbai Congress president will be announced soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीची लवकरच होणार घोषणा; दिल्लीत हालचालींना वेग

Mumbai Congress president will be announced soon : दिल्लीत झाली महत्वाची बैठक ...

अहमद पटेल यांच्यानंतर गांधी घराण्याला लाभला नवा संकटमोचक; राहुल गांधींना करणार मदत - Marathi News | Kamal Nath Meets Congress President Sonia Gandhi To Discuss About New Party President Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अहमद पटेल यांच्यानंतर गांधी घराण्याला लाभला नवा संकटमोचक; राहुल गांधींना करणार मदत

अलीकडेच कमलनाथ यांनी दिल्लीत येऊन सोनिया गांधींची भेट घेतली, त्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना भेटले ...