लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"देशातील कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर घणाघात - Marathi News | Congress Rahul Gandhi Slams PM Narendra Modi Over Corona Virus In India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशातील कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

Congress Rahul Gandhi And PM Narendra Modi : देशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

"पुत्रमोहाचा त्याग करा, लोकशाही वाचवण्यासाठी पाऊल उचला’’ मित्रपक्षाच्या बड्या नेत्याचा सोनियांना सल्ला - Marathi News | "Abandon son, take steps to save democracy": RJD leader Shiwanand Tiwari advises Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुत्रमोहाचा त्याग करा, लोकशाही वाचवण्यासाठी पाऊल उचला’’ मित्रपक्षाच्या बड्या नेत्याचा सोनियांना सल्ला

Sonia & Rahul Gandhi : सोनियांनी पंतप्रधानपदाची संधी ज्याप्रमाणे त्यागली होती त्याप्रमाणे आता पुत्रमोहाचा त्याच करून देशातील लोकशाही वाचवण्यासाठी पाऊल उचलावे, असे आवाहन केले आहे. ...

राहुल गांधी तयार नसतील ‘ही’ व्यक्ती होऊ शकते काँग्रेसची अध्यक्ष; आज होणार निर्णय - Marathi News | If Rahul Gandhi is not ready, Priyanka Gandhi can become the President of the Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधी तयार नसतील ‘ही’ व्यक्ती होऊ शकते काँग्रेसची अध्यक्ष; आज होणार निर्णय

सोनिया गांधींनी कमलनाथ यांच्याकडे कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी राहुल यांच्या नावावर सहमतीची जबाबदारी सोपविली आहे. ...

काँग्रेस अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला लवकरच प्रारंभ- सुरजेवाला - Marathi News | The process of electing the Congress President will begin soon says Randeep Surjewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला लवकरच प्रारंभ- सुरजेवाला

राहुल गांधीच हवे पक्षाध्यक्षपदी ...

ओपिनियन पोल घेतले तरी चर्चेनंतरच अध्यक्षांची निवड- काँग्रेस प्रभारी - Marathi News | mumbai congress will get new president in next 1 to 2 week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओपिनियन पोल घेतले तरी चर्चेनंतरच अध्यक्षांची निवड- काँग्रेस प्रभारी

एक ते दाेन आठवड्यांत मिळणार मुंबईला नवा अध्यक्ष ...

आदिवासी टेंडर मुख्यमंत्र्यांनी केले रद्द; काँग्रेसच्या नाराजीचे मूळ याच पुरवठ्याबाबत असल्याची चर्चा - Marathi News | Tribal tender canceled by CM uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी टेंडर मुख्यमंत्र्यांनी केले रद्द; काँग्रेसच्या नाराजीचे मूळ याच पुरवठ्याबाबत असल्याची चर्चा

आदिवासींना डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात मदत दिली जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे.  ...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच - Marathi News | Political discussions continue for the Gram Panchayat elections | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

ग्रामीण सत्ता केंद्रावर वर्चस्वासाठी कसाेटी; राजकीय वातावरण तापले ...

"सवयीप्रमाणे मोदीजींनी पुन्हा एकदा असत्याग्रह केला", राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | congress leader rahul gandhi attack on pm narendra modi on agriculture act farm reforms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सवयीप्रमाणे मोदीजींनी पुन्हा एकदा असत्याग्रह केला", राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi : शुक्रवारी एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी कृषी कायद्यांबद्दल सरकारची भूमिका मांडली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. ...